एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सुंदरते मध्ये ऐश्वर्या रॉय पेक्षा कमी नाही तिची वाहिनी श्रीमा रॉय, दिसते एवढी बो’ल्ड की पाहून चकित व्हाल..

मित्रांनो बॉलिवूड मधील कुटूंबामध्ये एक वेगळेपणा पहायला मिळतो आज आम्ही अश्याच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत पण जेव्हा आपल्याकडे ग्लॅ’मर, पैसा, गाडी असत तेव्हा आपण सगळं काही मिळवू शकतो आपल्याला सर्वच काही मिळत. अस असत अश्याच एक टॉपिकशी निगडित आजची गोष्ट आहे. त्यामुळे हे आर्टिकल पूर्ण वाचायला विसरू नका.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिला आज कोण नाही ओळखत तिची ओळख करून देण्याची काहीच गरज नाहीये, त्यांनी आपल्या सौन्दर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांनावर नाही तर बॉलिवूडवर देखील सत्ता गाजवली आहे.

परंतु आज ती ह्या बॉलिवूड पासून थोडं लांब राहून घरदार संभाळत आहे आणि त्यांना ते खूप आवडतं, परंतु आज आम्ही बच्चन कुटूंबातील कोणत्या सदस्याबाबत नाही बोलणार आहोत तर आम्ही आज सांगतोय ऐश्वर्या रॉय यांची भाभी श्रीमा रॉय बद्दल.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ऐश्वर्या रॉय यांचे मोठे भाऊ आदित्य रॉय मर्चेंट नेवी मध्ये इंजीनियर आहेत, त्यांची भाभी श्रीमा २००९ मध्ये मिसेस इंडिया कॉम्पिटीशनची फर्स्ट रनरअप आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्यांचा प्रेमविवाह झालेला आहे. आदित्य आणि श्रीमाची ल’व्ह’स्टोरी पेक्षा कमी नाहीये, श्रीमाची फॅमिली मंगलोर मध्ये राहते, पण आत्ता तीच फॅमिली यूएसला शिफ्ट झालीये.

तुम्हाला माहीत नसेल की मॉडेलिंग नंतर श्रीमाने आदित्य सोबत लग्न केलं आत्ता त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत त्यांचं नाव विहान आणि शिवांश अस आहे. श्रीमा सध्या मॉडेलिंग पासून लांब राहत आपलं घर संभाळत आहे, तुम्हाला माहीत नसेल की श्रीमा फॅशन ब्लॉगर सोबत एक ऊत्तम हाउसवाईफ देखील आहे.

इन्स्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला की श्रीमाजी आपण आपल्या मुलांना कस सांगता की तुमची अत्ती खूप मोठी सेलेब्रिटी आहे, त्यावर श्रीमा म्हणाली की माझ्या घरात ऐश्वर्याला माझी मुले गुलू मामी म्हणूंन बोलवतात.

तर तुम्ही तिचे हे वरील काही फोटोज बगू शकता. ज्यात ऐश्वर्या रॉय यांचे भाऊ बसलेले दिसतील त्यांना आधीपासूनच ह्या ग्लॅमर दुनियेत काम करायचं न्हवत म्हणून त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात करियर बनवायचं ठरवलं पण त्यांनी आपली बहीण ऐश्वर्या रॉयला हरवेळी सुपोर्ट केला.त्यामुळे तुम्हाला श्रीमा कशी वाटली आहे आम्हाला नक्की कळवा.

You might also like