एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ऐश्वर्या राय वयाच्या ४७ वर्षी प्रे’ग्नं’ट? एवढी मादक असणारी ऐश्वर्या स्वतःला कशी ठेवते फिट..

मागील काही काळात सगळ्यांच्या हृदयाची राणी असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय आपल्या सुंदरतेसाठी खूप ओळखली जायची. या अभिनेत्रीचे खूप साऱ्या अभिनेत्यांनसोबत नाव जोडले गेले होते पण विशेष गाजले गेले ते म्हणजे सलमान खान यांच्यासोबत असलेले रिलेशनशिप त्यामुळे त्या आज देखील चर्चेत असतात. वयाची एवढी सारी वर्षे लोटून सुद्धा ऐश्वर्या राय अजूनही इतकी मादक आणि सुंदर कशी काय दिसते हे जाणून घेण्याची प्रेक्षकांनची इच्छा खूप असते.

ऐश्वर्या राय बच्चन यांची काही नवीन फोटोज नुकताच समोर आली आहेत आणि यासोबतच ती प्रेग्नं’ट असल्याची बातमी सोशल मीडियावरही पसरली आहे. या चित्रांमध्ये ऐश्वर्या तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे आणि साऊथची अभिनेत्री वरलक्ष्मी सारथकुमार ही तिच्यासोबत दिसत आहे.

वरलक्ष्मीचे ऐश्वर्यासोबतचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही छायाचित्रे समोर येताच लोकांनी ऐश्वर्याच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर चाहते विचारत आहेत की ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नं’ट आहे का?

काही वापरकर्त्यांनी तर ऐश्वर्या राय बच्चनचे वजन खूप वाढल्याचे या चित्रांमध्ये दिसत असल्याचे सांगितले आहे. या चित्रांमध्ये ऐश्वर्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि कॅमेरा अँगलमुळे असे प्रश्न वापरकर्त्यांच्या मनात येत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नीयन सेल्वान या चित्रपटाने दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दक्षिणेतील पाँडिचेरीमध्ये होत आहे जिथे चित्रपटाचा सेट लावण्यात आला आहे. ऐश्वर्या सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पाँडिचेरीमध्ये आहे. या दरम्यान, ऐश्वर्या तिच्या कुटुंबासह चित्रपटाचे सहकलाकार सारथ कुमार आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते.

ऐश्वर्याच्या गरो’दर’पणाबद्दल खरी की खो’टी बातमी बांधण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही अनेक वेळा अशा बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. अलीकडेच विमानतळावर दिसलेल्या सोनम कपूरला पाहून तिच्या गर्भ’धार’णेच्या बातम्या अलीकडेच चर्चेत होत्या. सोनमने पी’रि’य’डच्या समस्यांविषयी गोष्टी सांगून या अफ’वां’ना शांत केले होते. पण अजून ऐश्वर्या राय यांच्याकडून कोणतेच संकेत मिळालेले नाही आहेत.

त्यामुळे त्या प्रे’ग्नं’ट आहेत का असे चाहत्यांनी समजावे का ? हे अजून चाहत्यांना समजत नाहीये. त्यामुळे आता चाहत्यांना पूढे काय ऐकता येईल याचा काही नेम नाही पण चाहत्यांच्या प्रेमाचा भं’ग झाला तर तिच्यावर नक्कीच ट्रो’ल होईल.

You might also like