एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ऐश्वर्या रॉयमुळे या अभिनेत्रीच सलमान सोबत चालेल अ’फेयर तुटलं, घरातून अली होती लग्न करण्यासाठी पळू’न…

बॉलिवूड मध्ये काय होईल आणि काय नाही सांगत येत नाही ह्या बॉलिवूडमुळे काहीजणांनची लाईफ बनली तर काही जणांनची लाईफ नाहीसी झाली. दा-रू-च्या न-शे-पेक्षा याचा न-शा खूप वा-ई-ट अस उगाच म्हणत नाहीत. बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये लव्ह अ-फे-य-र सारख्या चर्चा सतत घडत असतात, इंडस्ट्री मध्ये अशी काही लोक आहेत जे काम करता करता प्रेमात पडतात. परंतु ह्यातील काही प्रेम करणारी लोक शेवट पर्यंत पोहचली तर काहीचे स्वप्न फक्त स्वप्न बनून राहील. अलीकडेच पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली यांच्या इंटरव्यूमुळे ती पुन्हा चर्चेत आलेली आहे.

ती म्हणते की ऐश्वर्या रॉय मधी अली म्हणून सलमान आणि माझं सं-बं-ध तुटले. आपल्याला माहीत नसेल पण आश्चर्यक गोष्ट म्हणजे सोमी सलमानशी लग्न करण्यासाठी पाकिस्तान मधून प-ळू-न भारतात अली होती. सोमीच्या एवढ्या मेहनती नंतर सुद्धा त्यांना आपला प्रेम मिळालं नाही पण त्या बॉलिवूड मध्ये सक्रिय होऊन त्यांनी आपलं नाव मिळवलं.

१६ वर्षांची सोमी सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ ह्या फिल्म मध्ये दिसली होती, ती सलमानला बगूनच तिच्या प्रेमात पडली होती त्याचवेळी तिने विचार करून हे ठरवलं की जर ती लग्न करेल तर फक्त सलमान खानशी…

सोमी एका मुलाखतीत म्हणली की ज्या रात्री मी तो सिनेमा पहिला त्या रात्रीच मी ठरवलं की मला सलमानशी लग्न करायचं आहे, तीन त्याच रात्री आपले सामान शोधायला सुरवात केली आणि सुटकेस भरून घेतला आणि आपल्या आईला म्हणली की मी ज्या अभिनेत्यासोबत लग्न करायचं स्वप्न बघितलं होत त्याच्याशी लग्न करायला मी भारतात जात आहे.

तिची आई हे ऐकताच खूप भ-ड-क-ली, परंतु ती नंतर तयार झाली आणि मग भारतात आल्यानंतर त्यांनी काही मॉडेलिंग शुट्स आणि फिल्म्स मध्ये काम केलं. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी सलमान सोबत काम केलं त्यातून त्याची ओळख आणि प्रेम वाढलं आणि ते काही वर्षे रि-ले-श-नशिप मध्ये सुद्धा होते.

मग त्यानंतर सलमानला संजय भंसाली यांची फिल्म दिल दे चुके सनम मध्ये काम मिळालं त्यात तिची ओळख अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सोबत झाली. त्यामुळे सेट वर त्यांची जवळीक खूप झाली आणि त्यातून ते दोघे एकमेकांना डे-ट करू लागले. सोनीने एका मुलाखतीत सांगितलं की त्याच्या ब्रे-क-अ-प खरं कारण ऐश्वर्या रॉय आहे!

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like