एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘अग्ग्गंबाई सुनबाई’ मालिकेतील बबड्या खऱ्या आयुष्यात करतो हे काम, जाणून चकित व्हाल

अतिशय कष्टातुन वर येऊन नाटकांमधून अभिनय करत अभिनयचा छंद जोपासणारा अभिनेता म्हणजेच अद्वैत दादरकर, सुरवातीच्या काळात अद्वैतने दादारकरने २००८ च्या वेळी ‘जावई माझा भला’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तुम्हाला माहीत नसेल की २०११ साली तो ‘शुभम् करोती’ ह्या मालिकेत शशांकच्या भूमिकेत दिसला होता.

नंतर मग त्याला अभिनयाच्या रस्त्यावर भरपूर ठिकाणी पात्र नविनविन पात्र करण्यास मिळाले , २०१२ मध्ये त्यांने ‘राधा ही बावरी’ मालिकेमध्ये भूमिका साकारली होती, पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात खुप सारे कठीण प्रसंग निर्माण झाले त्यामुळे त्यावर मात देत तो इथपर्यंत पोहचला आणि आपल्याला पात्र भूमिका मिळत असताना एकवेळ अशी येथे की अजून शिकायची गरज आहे असे वाटू लागते मग काय अद्वैतने सुमारे अंदाजानुसार ५-६ वर्षांचा गॅप घेतला होता.त्यावेळी त्याने काही नाटकात काम केले.

मग त्याने पून्हा एकदा उठून मालिकेत काम करण्यास सुरुवात केली २००६ ला सुरू झालेली “माझ्या नवऱ्याची बायको” मालिका ह्याच्या लास्ट क्षणी येऊन त्याने धुमाकुळ घातला सगळ्या प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करणारा सौमित्र म्हणजेच अभिनेता अद्वैत दादरकर, हा प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे.

‘गोड संसारासाठी टिकत व्हावं लागतं’, अशी ४ शब्दाच्या कथेवर अवलंबून असणारी नवऱ्याची बायको मालिका हिने १३५४ एपिसोडचा मोठा आकडा पूर्ण केला, पण त्यातील काहीच एपिसोड स्वतःच्या नावे बनवून एक वेगळीच मज्जा आपल्या भूमिकेतून आणणारा सौमित्र आज आपण त्याला ‘अग्ग्गंबाई सुनबाई’ ह्या मालिकेत बबड्याची भूमिका करताना बगत आहे.

अद्वैत विवाहित असून त्याला एक मुलगी सुद्धा आहे, त्याच्या मुलींचे नाव त्यांनी मीरा असे ठेवले आहे, त्याची बायको मराठी अभिनेत्री भक्ती देसाई आहे जी सध्या तुम्हाला ‘तू म्हणशील तस’ ह्या नाटकात अभिनेता संकर्षण कराडे सोबत मुख्य भूमिका करताना दिसेल तुम्ही हे नाटक जवळ्याच्या थिएटरमध्ये जाऊन बगू शकता.

अद्वैत दादरकर याचा जन्म मुंबईत दादर मध्ये ६ मे १९९२ मध्ये झाला,अद्वैत अभिनयाबरोबर लेखक, दिग्दर्शक अश्या भूमिका खऱ्या आयुष्यात पार पाडतो. त्याच शालेय शिक्षण बालमोहन विद्या मंदिर दादर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण डी.जी.रुपारेल माटुंगा येथे पूर्वज झाला.

अद्वैत बद्दल सांगायला गेलं तर व्यवसायिक रंगभूमीवर त्याने दिग्दर्शित केलेलं “दादा एक गुड न्यूज आहे” हे नाटक तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या नाटकाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता उमेश कामत आणि फुलपाखरू फेम अभिनेत्री ऋता दुर्गुळे आपल्याला पाहायला मिळेल. सध्या अद्वैत दादरकर बबड्या म्हणून तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like