एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आधार कार्ड वरती असे दिसतात तुमचे हे आवडते सुपरस्टार, ३ नंबरचा ओळखरणार हि नाही..!

आजकाल आपल्या देशामध्ये आधार कार्ड आणि पासपोर्ट सर्वाना आवश्यक आहे, मग कोणी सामान्य माणूस असो किंवा तो मोठा सुपरस्टार. विशेष म्हणजे आधार कार्ड आणि पासपोर्टमध्ये प्रत्येक माणूस आपली वास्तविक ओळख आणि फोटोसह दिसतो. आम्ही तुम्हाला बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील पाच अशा कलाकारांचे आधार कार्ड आणि त्यांच्या पासपोर्टसह खरे फोटो दाखणार आहे. ते पाहून तुम्ही हसल्या शिवाय राहणार नाही..चला तर मग.

१. रितेश देशमुख
रितेश देशमुख बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी आहे. त्याला बॉलीवूडचा चॉकलेट बॉय देखील म्हणून ओळखले जाते. रितेश देशमुख यांची खूप फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर आपल्याला रितेश देशमुखचे एकापेक्षा जास्त छायाचित्र पाहायला मिळतील. पण रितेशच्या आधार कार्डवर त्याचा एक साधा फोटो दिसून येत आहे.

२. प्रभास
बाहुबली चित्रपटामधून सर्वांचा आवडता बनणार प्रभास केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. प्रभास हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा एक सुप्रसिद्ध कलाकार आहे. काही काळापूर्वी सोशल मीडियावर प्रभासच्या आधार कार्डची छायाचित्रे समोर आली होती, जी जास्त प्रमाणात व्हा-यरल झाली. आपण चित्रात पाहू शकता की आधार कार्डमध्ये प्रभास एका सामान्य माणसासारखा दिसत आहे.

३.शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानच्या नावाचे लाखो चाहते आहेत. शाहरुखचे चित्रपट लोकांना खूप आवडतात. शाहरुख खान एक मोठा स्टार आहे. पण शाहरुखच्या पासपोर्टवर त्याचे एक साधे चित्र आहे. हे पाहून कोणीही म्हणू शकत नाही की हा एक बॉलिवूडचा मोठा स्टार आहे.

४.ऐश्वर्या राय बच्चन
बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आता ४० वर्षांपेक्षा जास्त झाली आहे. पण आजही त्यांचे सौंदर्य कमी झाले नाही. ऐश्वर्या रायच्या पासपोर्टवर तिचा एक साधा फोटो आहे. हे पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ही मुलगी एक मोठी फिल्म अभिनेत्री आहे.

५.कंगना रनौत
बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रनौत तिच्या नि-र्दोष शैलीसाठी ओळखली जाते. कंगना प्रत्येक विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त करते. तुम्हाला कंगनाच्या पासपोर्टचा फोटो दिसला तर तुम्हाला ती एका छोट्या मुली सारखी दिसेल.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like