एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विराट कोहलीचा मेव्हणा म्हणजेच अनुष्काचा भाऊ सध्या या अभिनेत्रींच्या प्रेमात झालाय पागल, सोशल मीडियावर सर्वत्र आहे त्याचीच चर्चा..

मित्रांनो ही बॉलिवूड दुनिया ग्लॅमरसनी परिपुर्ण आहे अश्यात या बॉलिवूड इंडस्ट्रीत फेमस होणे सर्वांचे इच्छा असते पण त्यांनाच ग्लॅ’मर प्रसिद्धी मिळते जो खूप वेळ मेहनत करत राहतो. पण फेमस झालेले हे सुप्रसिद्ध कलाकार कोठून येतात ते खऱ्या आयुष्यात काय करतात हे कोणाला देखील माहिती नसत मग आम्ही अश्याच काही गोष्टीवर तुमच्या पर्यंत लेख पोहचवत असतो.

आज आम्ही बॉलिवूड मधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिच्या खऱ्या आयुष्याबद्दल काहीच गोष्टी माहीत असतील.

आम्ही बोलतोय क्रिकेटपटू विराट कोहली यांची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माबद्दल, आत्ता अलिकडे अनुष्का शर्मा एका वेगळ्या गोष्टीवरून चर्चेत आली आहे ते म्हणजे अनुष्का शर्माचा भाऊ करनेश शर्मा हा ‘बुलबुल’, चित्रपटातील मुख्य अभिनेत्री तृप्ती डिमरीला डे ट करत असल्याची बातमी येत आहे.

करनेश आणि तृप्ती यांची घट्ट मैत्री झाली होती, त्यातून त्यांनी एकमेकांना डे ट करत असलेल्या बातम्या सध्या चर्चेच्या विषय बनतायेत, तृप्ती आणि करनेश यांची ओळख ‘बुलबुल’ चित्रपटाच्या सेटवर झालेली समजतंय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ करनेश यांनी बुलबुल चित्रपटाची निर्मिती केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

चित्रपटामध्ये तृप्तीसोबत अविनाश तिवारी आणि राहुल बोसने मुख्य भूमिकेत दिसले होते, सोशल मीडियावर तृप्ती सतत सक्रिय असते. अलीकडेच अनुष्का शर्माने करनेश आणि तृप्ती या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

भावाच्या डे ट च्या नात्यामुळे अनुष्का खूपच संतुष्ट आहे, तिला देखील तृप्ती खूपच आवडते, तिने केलेल्या तृप्तीच्या फोटो पोस्टमुळे त्यांचे खूपच जवळचे आणि चांगले नाते आहे हे समजून येते, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की तृप्ती हिने २०१७ मध्ये  ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश घेतला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

पण तृप्ती खऱ्या अर्थाने फेमस बुलबुल या चित्रपटामुळे झाली होती, बुलबुल चित्रपटाच्या यशानंतर तृप्ती पुन्हा अनुष्का शर्माच्या प्रोड्युकॅशन हाऊस द्वारे एका नवीन चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समजले आहे त्या चित्रपटाचे नाव आहे ‘क्वाला’ असे आहे

मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की दि’वंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रदार्पण करणार आहे. तर तुम्हाला करनेशची गर्ल’फ्रें’ड तृप्ती कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like