एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या अभिनेत्याने माधुरी सोबत केले असे अ’श्लील कृत्य कि माधुरी सेटवरून र’डत निघाली होती, नंतर झाले असे की..

सेटवर अश्या खुप साऱ्या गोष्टी होत असतात त्यामुळे अभिनेत्री किव्हा अभिनेते घा’बरून जातात आज आम्ही अश्याच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपण थक्क व्हाल, डायरेक्टर बापू यांची फिल्म ‘प्रेम प्रतिज्ञा’, याला रिलीज होऊन सुमारे ३२ वर्ष पूर्ण झालीयेत, ही फिल्म १ मे १९८९ मध्ये रिलीज झाली होती, ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळला होता.

मिथुन चक्रवर्ती, माधुरी दीक्षित, रंजीत, सतीश कौशिक, विनोद मेहरा ह्यांसारखे दिगग्ज मंडळीनी ह्या चित्रपटात काम केली आहेत. ह्या चित्रपटातील बलात्कार सीन बद्दल माधुरी दीक्षित इतकी ना’राज झाली होती आणि चि’डली होती की सीन नंतर विलन रंजीत ह्यांना ती ‘हाथ लावू नका मला’ अस बोलून फटकावू लागली.

माधुरी त्यावेळी इतकी जास्त ना’राज झाली होती की ती खूपच र’डू लागली. परंतु ह्या चित्रपटात रे प सीन खूप महत्वाचा होता आणि माधुरी सुद्धा खूप क’ठीण प्रसंगातून तयार झाली होती.

ह्या चित्रपटात माधुरी आणि रंजीत याना घेऊन रे’पचा सीन शूट केला होता, परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की माधुरी हा रोल प्ले करण्यास तयार नव्हती. कारण त्यावेळी रंजीत यांचा मेकअप आणि अभिनय हुबेहूब एका वा’ईट माणसाशी मिळता जुळता होता त्यामुळे माधुरी त्यावेळी खुप घा’बरली.

ह्या सीनला शूट करण्यासाठी खूप सारी तयारी केली होती, माधुरी सुद्धा शूटसाठी तयार होती, परंतु माधुरीचं मन काही स्थिर न्हवत माधुरी एका मुलाखतीत म्हणाली की प्रेम प्रतिज्ञाच्या सीनला घेऊन माझ्या मनात खुप सारे प्रश्न आहेत. सीन शूट होण्यापूर्वी ती विचार करत होती की सीन वेळी काय होईल आणि मी तो सीन कसा करेन? असे खूप सारे प्रश्न पडले होते.

माधुरी त्यावेळी मनातल्या मनातच रंजीत याच्या लूकला पाहून घाबरली होती, पण तो सीन शूट झाल्यानंतर सीन पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाची टीम खुप खुश झाली होती, त्यावेळी रंजीत आणि फिल्म दिग्दर्शक बापू याना समजले की माधुरी या सीनमुळे थोडी दुः’खी आहे.

पण जेव्हा रंजीत आणि बापू ह्यांनी माधुरीला विचारलं की हा सीन तुला करून काही वा’टलं नाही ना? माधुरी म्हणाली की मला वाईट नाही वाटलं, पण रंजीत यांच्यामुळे टचमुळे मी आतून खुप घा’बरले होते खुद्द रंजीत देखील म्हणाले होते की माधुरी ह्या सीनवेळी खूपच घा’बरली होती हे मी पाहिले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like