एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या प्रसिद्ध बॉलीवूड खलनायकाचे या अजब कारणामुळे झाले होते नि’धन, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही..

बॉलिवूड मध्ये अशे खूप सारे अभिनेते आले काही काळानंतर अचानक गायब झाले, ९० च्या दशकात एक असा वि’लन चित्रपटात पहायला मिळाला ज्याला पहाताच प्रेक्षक थक्क व्ह्यायचे, त्याला पाहून खूप लोक घा’बरायचे कधी तो  ‘कर्नल चिकारा’ म्हणून लोकांना घाबरवायचा तर कधी ती ‘अण्णा’ म्हणून लोकांना झापुन सोडायचा.

आज आम्ही बॉलिवूड मध्ये वेगळ्या पद्धतीने चित्रपटात भूमिका करणाऱ्या कलाकारांबद्दल बोलणार आहे, अभिनेता रामी रेड्डी आठवतो का तो भूमिकेमध्ये एवढा घुसायचा की त्या पत्राहून तो पलीकडे जायचा. त्याच्या कामाची पद्धत एवढी छान असायची की त्याच्या नादात लोक हिरोला विसरून जायचे.

आंध्रप्रदेश मधील चित्तूर जिल्ह्यातल्या वाल्मीकिपुरम गावात जन्मलेल्या रामा रेड्डी यांचे पूर्ण नाव  ‘गंगासानी रामी रेड्डी’  असे आहे. रामा रेड्डी यांनी हैदराबाद मधील उस्मानिया विद्यापीठातून पत्रकारिताची पदवी प्राप्त केली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की तो चित्रपटाच्या आधी पत्रकार होता.

रामा रेड्डी यांनी फिल्म इंडस्ट्री मधील चित्रपटाची सुरवात तेलगू चित्रपटातून केली होती, पण जेव्हा त्यांच्या नशिबाने त्याने साथ दिली आणि त्यांना बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा ते स्वतःला न थांबवता बॉलिवूड मध्ये दाखल झाले.

हिंदी चित्रपटात त्यांनी खूप साऱ्या भूमिका पार केल्या त्यांनी आत्तापर्यंत सुमारे २५० हुन जादा चित्रपटात काम केली आहेत.

१९९० मध्ये आलेली फिल्म ‘बाण’ ह्या चित्रपटात त्यांनी अण्णाची भूमिका केली होती, त्या चित्रपटातील अण्णाच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले पण त्यांना चित्रपटात पाहिल्यानंतर खूप लोक घा’बरायचे.

पण नंतर त्यांना एका गंबीर आ’जाराने पकडले, यकृतामध्ये त्यांना एक स’मस्या होती ज्यामुळे ते सतत आजारी असायचे, बऱ्याच वर्षानंतर जेव्हा एका कार्यक्रमात रामा आला होता त्याला बगून सर्वाना ध’क्का बसला.

रामा खुपच बारीक आणि पातळ झाला होता यकृत आणि मूत्रपिंडाच्या रो’गामुळे त्यांचे १४ एप्रिल २०११ रोजी त्यांचे नि’ध न झाले. अश्या ह्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली!

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like