एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रसिद्ध अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या बायकोने घेतली को’र्टात धाव.. केले असे गंभीर आ’रोप..जाणून घ्या काय आहे प्र’क’रण..

बॉलिवूड मधील अभिनयाचे बादशहा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्याला कर्तृत्वच्या बळावर आज इथे पर्यंत पोहचले आहेत, त्यांना बॉलिवूड मधील अभिनयाचे बादशाह उगाच नाही म्हणत यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला त्यांनी जितोड क-ष्ट आज उपयोगी पडले आणि त्यांच्या कष्टाचं फळ आपण बगतच आहात. नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म १७ मे १९७४ मध्ये बुधाना, मुज्जफर नगर, उत्तर प्रदेश मध्ये झाला.

ते नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे माझी विद्यार्थी आहेत. पण ह्यांना आपण टीव्हीवर किव्हा फिल्म्स मध्ये पाहिलं असेलच पण त्यांच्या खऱ्या आयुष्यात काय चाललेलं आहे हे आज आम्ही तुम्हांला सांगतो. खूप जणांना माहीत नसेल पण नवाजुद्दीन सिद्दीकीच लग्न देखील झालं आहे, त्यांच्या बायकोच नाव अलिया पांडे अस आहे, अलीकडेच अलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीने यांचे भाऊ यांच्यावर सोशल मीडिया द्वारे गं-भीर आ-रो-प लावले आहेत. पण ह्या गोष्टीवर नवाज काहीच बोलला नाही पण अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच बोलला आहे ज्यात त्याने त्यांचा पर्सनल गोष्टी सांगितल्या आहेत जाणून घेऊया काय म्हणाला तो…

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या पर्सनल लाईफ बद्दल खूप चर्चेत असायचे, लग्नाला १० वर्षपूर्ण झाल्यानंतर अलिया नवाजुद्दीन सिद्दीकी हिने को-र्टमध्ये धाव घेत त्यांच्यावर गं-भीर आ-रो-प लावत. कोर्टात घट-स्पो-ट अर्ज दाखल केला होता. पण आत्ता अस वाटतंय की त्यांच्या मधील भां-ड-ण आत्ता थांबलेलं आहे आणि ते आपल्या लाईफ मध्ये आपल्या मुलाबाळांनसोबत सुखी होऊ पाहतायेत. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदा त्यांच्या लाईफ बद्दल खुलून बोलणी केली.

ते म्हणतात की मी माझ्या लाईफ बद्दल काहीच बोलणार नाहीये, आत्तापर्यंत मी कोणालाच उलट वैगेरे बोललो नाहीये, माझ्या आत कोणत्याच प्रकारचे वा-ईट विचार नसतात. नवाजुद्दीन सध्या लखनऊ मध्ये आपल्या नवीन येणाऱ्या फिल्मच शुटिंग करत आहे. ते म्हणतात की अलिया माझ्यासोबत १० वर्षांपासून आहेत आणि ती आज देखील माझ्या मुलांची आई आहे. मी आधीपासूनच तिला पुढाकार देतो आणि मदत करतो. मला तिची काळजी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही होत असत पण हे सगळं बाजूला ठेऊन आम्हाला आधी आमची मुलं जवळची आहेत, मला माझ्या दोघा मुलांची खूप काळजी आहे मला एक चांगला वडील बनायचं आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like