एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे एक प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, दिसते खूपच सुंदर..पहा

अभिनेता मुरली शर्मा यांनी गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत: चे नाव कमावले आहे. ‘गोलमाल’ चित्रपटामधील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केले असून शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ तर सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटामध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारली आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला बहुचर्चित प्रभास प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटातही ते एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. हिंदी चित्रपटाशिवाय त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ते नेहमी माध्यमापासून दूर राहणे पसंत करतात.

परंतु आज आम्ही तुम्हाला मुरली शर्मा यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. अभिनेता मुरली शर्मा यांनी एक मराठी अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे जिने मराठी चित्रपटाशिवाय अनेक हिंदी चित्रपटामध्ये हि काम केले आहे. छोट्या पडद्यावरही मुरली शर्मा यांचा पत्नीने अभिनय केला आहे.

ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अश्विनी काळसेकर या आहेत. अश्विनी काळसेकर यांनी आपल्या करिअरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी मालिकांमध्ये देखील काम केले.

त्यांना कारकिर्दीत सीआयडी मालिकेतून खरी ओळख मिळाली. या मालिकेनंतर त्यांनी कसम से या मालिकेत काम केले. या मालिकेतील त्याच्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या मालिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी ‘मुसाफिर’, ‘अप’हरण’, ‘फंक’, ‘गोलमाल’, ‘श्रृंखला’, ‘साया’, ‘एक रिश्ता सजेदारी का’ आणि ‘ओम शांति ओम’ चित्रपटामध्ये काम केले आहे.

२००९ मध्ये अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा दोघांनी लग्न केले. त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. पण अश्विनीचे पहिले लग्न नितेश पांडे यांच्याशी झाले होते.

Third party image reference

१९९८ साली या जोडप्याचे लग्न झाले होते. पण लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांचे चे घट स्फो ट झाले आणि नितेशने अभिनेत्री अर्पिता पांडेशी लग्न केले. प्रेम प्रक’रण असल्यामुळे नितेश आणि अर्पिताचे घट स्फो ट झाले असे म्हणतात. पण नितेश आणि अश्विनीने याबद्दल नेहमी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. घट स्फो टा च्या काही वर्षांनंतर मुरली त्याच्या आयुष्यात आला. दोघेही चांगले मित्र बनले आणि ही मैत्री लग्नात बदलली.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

 

You might also like