एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘लगिर झालं जी’ फेम भैय्यासाहेबांची खरी बायको पाहून थक्क व्हाल, दिसते अशी की बॉलिवूड मधील अभिनेत्र्या देखील पडतील फिक्या..

सोशल मीडियावर हल्ली कसले स्टं’ट बगायला मिळतील यांची काही खैर नसते, तुम्ही पाहत असाल तर टीव्ही जगतात सध्या खुप साऱ्या मालिकांनी आपलं नाक वर काढलं आहे, मालिकेतील कास्टमुळे का होईना पण मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पोहचतीये. पण सध्या खुप साऱ्या मालिका हिट्स लिस्ट मध्ये असल्यामुळे कोणती नको आणि कोणती बगू हा साहजिक प्रश्न पडतो.

काही वर्षांमागे झी मराठीवर उत्तम कथा लाभलेली मालिका आपल्याला पहायला मिळाली होती ज्याला आपण सर्व रसिकप्रेक्षकांनी खूप सार प्रेम दिल. ती मालिका म्हणजे ‘लगिर झालं जी’

ह्या मालिकेतील खूप सारे कलाकार तुम्हाला आज देखील चांगलेच आठवत असतील तर ऐका हेच कलाकार एक नवीन मालिका घेऊन येतायत. ही मालिका म्हणजे ‘टोटल हुबलाक’ ही मालिका लवकरच झी मराठीवर दाखल होणार आहे. पण विचित्र नावाने असलेली ही मालिका पण ह्यातील कलाकार खुप दर्जेदार आहेत.

ह्या नवीन येणाऱ्या मालिकेत आपल्याला अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालीसा बागल हे दोघे मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहेत.

तुम्हाला माहीत असेल की किरण गायकवाडने ह्या आधी लगिर झालं जी मध्ये भैय्यासाहेब यांची व्यक्तीरेखा साकारली होती. ह्या लगिर झालं जी मधील भैय्यासाहेबमुळे किरण गायकवाडचे फॉल्लोवेर्स चांगलेच वाढले.

त्या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर अभिनेत्री मोनालीसा बागल हिने ह्याआधी  ‘प्रे’मसं’कट, ड्रा’य डे, झाला बोभाटा’ अश्या चित्रपटात काम केलं आहे. त्याचबरोबर ह्या मालिकेत लगिर झालं जी मधील काही अन्य कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत, ह्या मालिकेत राहुल मगदूम, महेश जाधव, अमरनाथ खराडे हे ‘लगिर’ मधील मित्रमंडळ सुद्धा दिसणार आहे.

तर मित्रानो राहुल्या, टॅलेंट, जम्या आणि भैय्यासाहेब यांना तुम्हाला मालिकेत बगायला नक्की आवडेल, पण किरणने आत्ताच काहीदिवसांपूर्वी आपल्या सोशलमीडिया अकाउंटवर आपल्या लग्नाचा फोटो शेयर केला आहे.

Image:Times of India

हा फोटो चाहत्यांनी बगताच थोडा त्यांना ध’क्काच बसला की किरणने लग्न केलं म्हणून, एवढच नाही तर ह्या फोटो खाली प्रेक्षकांनी शुभेच्छाचा वर्षाव देखील केला आहे. पण नंतर समजले की हा नविन मालिकेचा प्रोमो आहे. त्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल झाली हे नक्की. त्यामुळे ह्या नवीन मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला नक्की सांगा..

You might also like