एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वॉ’न्टेड मधील सलमानच्या या अभिनेत्रींच्या एका चु’कीमुळे झाले करियर उ’ध्वस्त, एका श’स्त्रक्रि’यामुळे बदलले पूर्ण आयुष्य..

बॉलिवूड मध्ये अश्या खूप साऱ्या अभिनेत्री आहेत ज्या एका रात्रीत फे’मस होऊन त्यांनी अवकाशात गगन भरारी घेतली, अलीकडील आलेले चित्रपट ह्यामुळे नवनवीन कलाकार आपल्याला वेगळवेगळ्या माध्यमातून लोकांच्या समोर येत आहेत, तस मराठी मध्ये स्वप्नील जोशी किव्हा मग अंकुश चौधरी यांसारख्या दिगग्ज कलाकारांना किंग मानलं जातं तसच बॉलिवूड मध्ये देखील असा एक किंग आहे ज्याने फिल्म हिट सुद्धा होते आणि एखाद्याच करिअर सुद्धा घडते, पण त्याच्या विरुद्ध गेल्यास बॉलिवूड सोडून गुमानाम आयुष्य काढावं लागत.

अस म्हणतात प्रत्येकाच्या जीवनात कोण्हीन कोण्हीतरी राजमाणुस असतोच, आपण त्यांना बाबा, भाऊ, मित्र इत्यादी म्हणतो पण बॉलिवूड मध्ये असा एक राजमाणूस आहे तो दुसरा तिसरा कोण्ही नसून बॉलिवूड अभिनेता सलमान खान!

सलमान खानने आत्तापर्यंत खूप जनांचे करियर बनवले त्यातील कलाकार अजून देखील बॉलिवूड मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतीलच, बॉलिवूड मध्ये अश्या खूप कमी अभिनेत्री आहे ज्यांना कमी वेळात खूप सार यश मिळालं आहे, पण अचानक मिळालेलं यश ते कधी काही दिवसीय ठरत त्यामुळे पूढे कोणतं वळण असेल हे कोण्ही सांगू शकत नाही.आम्ही सांगतोय बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकीया बद्दल, आयशाने खूप साऱ्या हिट चित्रपटात आपल्या अभिनयाची मोहर लावली तिने बॉलिवूड किंग सलमान खान सोबत देखील कित्येक वेळा स्क्रिन शेयर केली आहे. आयशाचा “वां’टेड” हा चित्रपट त्या वेळी खूप हिट ठरला ज्यात ती सलमान सोबत काम करीत होती ह्या फिल्ममुळे तिला खूप चांगला फेम मिळालं.

आयशाने आपल्या करियरची सुरवात आपल्या बालवयात केली होती तिने ९० च्या काळात खूप साऱ्या जाहिरातीमध्ये काम केलं, आयशाने आपल्या सुंदरतेमुळे आणि अभिनयामुळे लोकांना वे’ड लावून टाकलं. त्यामुळे लोक आजदेखील तिला ओळखतात. जस जशी ती मोठी होऊ लागली तिला ही बॉलिवूडची ग्लॅ’मर दुनिया खुप आवडली त्यावेळी तिने बॉलिवूड मध्ये प्रदार्पण करण्याचा निर्णय घेतला, मॉडेलिंगद्वारे तिच्या खऱ्या करियरला सुरवात झाली. प्रसिद्ध गायक फाल्गुनी पाठक यांच्या ‘मेरी चुनर उड़-उड़ जाए’ ह्या गाण्यात सुद्धा ती दिसली होती.

नंतर चित्रपटामध्ये तिची ओळख संपत चालल्या मुळे तिने बॉलिवूड मधून आपला पाय काढला, त्यानंतर तिने फरहान आझमीशी लग्न केलं ते एक खुप मोठे उद्योगपती आहेत. माहितीनुसार आयशाच्या चेहऱ्यावर श’स्त्रक्रि’या केली आहे पण ती यशस्वी ठरली नाही त्यामुळे तिच्या चेहऱ्याचे खूप नु’कसा’न झाले मग तिला बॉलिवूड मध्ये कमबॅक करणे अ’वघड झाले तेव्हा पासून आयशा आपल्याला कुठेच दिसणार नाही.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like