एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘भाभीजी घर पर हैं,’ मालिकेतील अनिता भाभीने सोडली मालिका? चाहत्यांना दिला मोठा ध’क्का काय आहे प्रकार ऐकून थक्क व्हाल..

मित्रांनो अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर प्रत्येक माणसाची इच्छा असते की त्याला भरपूर काम मिळावे पण कामा अभावी तो मिळेल त्या मालिका, चित्रपट किव्हा इतरत्र ठिकाणी काम करतो पण जसा फेम मिळाला की त्याला त्याच्या मर्जीतील काम तो मिळवू लागतो.

आज आम्ही अश्याच एका मालिकेतील अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत या मालिकेतील पात्र किती वेळा जरी बदललीत तरी त्यातील मज्जा काही जाणार नाही विनोदाची मैफिल असलेली सुंदर मालिका भाभीजी घर पर हैं ही कित्येक दिवस तरी अँड टीव्ही चॅनेलवर सक्रिय आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार अगदी आपल्या अभिनयाने सर्वाना अचंबित करून सोडतात.

यातील विभूती नारायणची अंगुरी भाभीसोबत असणारी केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते, या धारवाईकचा कोणाला कधीच कंटाळा येत नाही कारण याचे नवनवीन विषय असलेले एपिसोड हरवेळी येत असतात, त्यामुळे मालिकेच्या टीआरपी मध्ये चांगला प्रेक्षक दिसतोय.

देशभरातील को रो ना ने हाहाकार माजवला आहे तो माघारी जायचे काही नाव घेत नाहीये. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलून शोचे शूटिंग थांबवले होते. अशा परिस्थितीत ‘भाभी जी घर पर है’ हा टीव्ही शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी शो चर्चेत आहे कारण शो मधील विभूतीची पत्नी अनिता म्हणजे नेहा पेंडसे ही या चर्चे मागचा विषय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की नेहा पेंडसेनी ही मालिका सोडली आहे? नेहा पेंडसेचे सर्वच चाहतेवर्ग तिला सततप्रश्न विचारत असतात की का बरं ? आता या सर्व प्रश्नांची उत्तरे नेहा पेंडसे यांनी दिली आहेत, नेहा म्हणाली की गेल्या काही भागांमध्ये मी चाहत्याना दिसले नाही, त्यामुळे लोकांमध्ये गै’रसमज झाला होता की मी शो सोडलेला आहे पण तसं काही नाही आणि लवकरच येणाऱ्या आगामी एपिसोड मध्ये प्रेक्षकांनच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

लॉक डा उ नमुळे या शोचे शुटिंग मुंबईपासून दूर गुजरातच्या सूरत येथे होणार आहे. नेहा देखील येथे जाणार असल्याचे समजतंय. संपूर्ण कास्ट टीम आणि क्रू मेंबर्स एका हॉटेलमध्ये शूटिंग करणार आहेत. मला शोमध्ये येत नसल्याचे पाहून अनेकांनी मला सोशल मीडियावर मेसेज केल्याचे नेहा पेंडसे यांनी सांगितले. ते सर्व मला पडद्यावर मिस करताना दिसत आहे. मी त्यांना विश्वास देते की मी लवकरच एका एपिसोड मधून प्रेक्षकांनच्या भेटीला येईन.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like