एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘अति तेथे माती’! अतिउत्साही पणात ह्या अभिनेत्रीचा निसटला अंगावरील टॉवेल, रस्त्यात झाली अशी अवस्था की, फोटो बघून..

टीव्ही सिरीयल मध्ये कधी काय घडेल आणि कधी काही होईल सांगता येत नाही, पण असं कधीतरी काहीतरी घडत आणि ते सेटवरील असलेल्या कॅमेरात कैद होत, आणि व्हा यरल झाला की मग अब्रूचे धिंडवडे निघतात त्यात जास्त प्रमाणत हे प्रताप म्हणजे बॉलिवूड सिने अभिनेत्रीन बद्दल देखील होतं अलीकडेच बॉलिवूड मध्ये ट्रोल प्रकरण देखील खूप वाढलेलं आहे ज्यात काहीही विचित्र वा ई ट बोललं जातं. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत हे ऐकून आणि बगून तारे आठवतील.

रियालिटी टीव्ही स्टार बद्दल घडलेली आज आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार आहोत, टीव्ही स्टार ‘क्लो फेरी’ हिच्यासोबत एक लाजिरवाणी गोष्ट घडली, अं घोळ करून क्लो जेव्हा घराबाहेर टॉवेल घातलेल्या वेशात आली, तिला आपल्या गाडीतील काहीतरी सामान घ्याच होत त्यासाठी ती विसरून आंघोळीच्या वेशातच बाहेर येऊन पोहचली मग जे घडलं…

गाडीतून क्लो सामान बाहेर काढत असताना तिचा टॉवेल निसटला आणि नको त्या अ वस्थेत तिचे फोटो कॅमेरात कैद झाले, आपल्याला भरपूर वेळा स्टारच्या कापड्याबद्दल वेगळेपणा असतो पण वेगळे पणा दाखवता अस काहीतरी घडत जे आयुष्यभर स्वतःला धडा म्हणून मिळत. काही स्टारच्या बाबतील त्यांच्या कपड्यावरून प्रश्न केले जातात पण आत्ता ह्या बाबतीत तिला ड्रेसिंग स्टाईलने दगा दिला नाही तर, चक्क टॉवेलने दगा दिलेला आपण पाहू शकतो.

अचानक तिचा टॉवेल निसटला त्यामुळे ती गों ध ळा त पडली पण तिला असं वाटावं की तिला कोण्ही पहिलच नाही पण तो प्रसंग ती संभाळत हातातले बॉक्स बाजूला फेकत आधी स्वतःला संभाळून टॉवेल नीट केला आणि मग पुन्हा सामान गोळा करू लागली. मात्र यावेळी तिचा कोण्ही तरी फोटो टिपला आणि ते फोटोस लगेच व्हा यरल केले जेव्हा क्लोच्या लक्षात आलं तेव्हा ती लगेचच घरात पळत सुटली. ह्या फोटोमुळे सोशलमीडियावर क्लो चांगलीच चर्चेत आलेली आहे.

न्यूकॅसल येथे राहणारी क्लो फेरी एमटीव्ही रिअ‍ॅलिटी शो मध्ये जिओडी शोर-10साठी ओळखली जाते. क्लो यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९९५ मध्ये इंग्लंड मध्ये वेस्ट इथरिंग्टन इथे झाला. क्लो फेरी २०१७ ते २०१९ दरम्यान जॉर्डी शोरची सह अभिनेत्री सॅम गॉलॅडशी सं बंधात होती, २०२० मध्ये क्लोने जाहीर केलं की ती अ भ य लिं गी आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like