एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेत्री रेखाच्या सिंदूर मागचे रह’स्य, विना लग्न वयाच्या ६६व्या वर्षी ही भरते याच्या नावाने मांग..

रेखा ६६ वर्षांची झाली आहे, पण तिच्या कडे पाहून वाटतच नाही तिचे वय एवढे असेल. रेखा बॉलिवूडमधील एक रह’स्य असल्याचे म्हटले जाते. प्रत्येकाला रेखाचे र’ह’स्य जाणून घेण्याची इच्छा असते. तसेच लग्न न करता तिच्या सिंदूरचे रह’स्य काय आहे?  त्याचप्रमाणे रेखा सिंदूर लावून फंक्शन किंवा पार्टीला येते तेव्हा सर्वाना प्रश्न पडतो नक्की रेखा कोणासाठी सिंधूर लावते.

रेखाचं प्रेम, रेखाचं घर आणि रेखाचं लग्नही एक र’ह’स्य आहे. याक्षणी रेखाच्या आयुष्यावर त्याचे काही प्रेम आहे की नाही हे फक्त तिलाच  माहित, परंतु रेखा नेहमीच तिच्या मांग मध्ये  सिंदूर लावताना दिसते. पण रेखा कोणाच्या नावाने मांग मध्ये सिंदूर लावते हे लोकांना जाणून घ्यायचे आहे.

रेखा आणि अमिताभचे सं’बं’ध हे कुणापासून लपलेले नाही. १९८० मध्ये रेखा आणि अमिताभ यांच्यात प्रे’म’सं’बं’ध होते, नेहमी रेखाला असे वाटायचे कि अमिताभ ने हे नाते सर्वांसमोर कबूल केले पाहिजे. पण हे होऊ शकले नाही. आणि मग एक दिवस, रेखा अशा अंदाज मध्ये दिसली कि पूर्ण फिल्म इंडस्ट्री पाहून आश्चर्यचकित झाली.

१९८० मध्ये अभिनेता ऋषि कपूर आणि नीतू सिंह यांचे लग्न होते. सर्व जण लग्नात नेहमीच  वधूवर कडे पाहत असतात, पण रेखा या फंक्शनला येताच सर्वांचे डोळे तिच्याकडे वळले कारण, एका विवाहित महिलेप्रमाणे रेखा तिच्या मागं मध्ये सिंदूर लावून आली होती. सर्व जण रेखाच्या मागं मधला सिंधूर आश्चर्यचकित होऊन पाहत होते. सर्वाना हाच प्रश्न पडला कि रेखा ने अमिताभशी लग्न केले का?

त्या दिवशीची फोटो खूपच मैगज़ीन्स मध्ये दिसली. रंतु या प्रश्नांच्या उत्तर  रेखाने कधीही उघडपणे दिलेले नाही. आणि हाय आजही रह’स्य आहेच. बॉलिवूडच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा गेल्या ३५ वर्षांपासून ज्याच्याबद्दल तड़पत होती तिच्या प्रेमाच्या नावाने ती आजही सिंधूर लावते. तर कोणी म्हणते की रेखा फक्त तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी सिंदूरचा वापर करते. खरं काय आहेत ते फक्त रेखालाच माहित आहे. पण जेव्हा जेव्हा रेखा मागं  मध्ये सिंधूर भरते तेव्हा अफ’वांचे तुफान येतो..

१९९० मध्ये बिजनेस मैन मुकेश अग्रवाल सोबत रेखाने लग्न केले होते. पण ते लग्न फक्त ३ महिनेच राहिले. दोघांचे घ’ट’स्फो’ट झाले. काही दिवसानंतर मुकेश अग्रवाल याने ग’ळ’फा’स लावून आ’त्म’ह ‘त्या केली.

मुकेशच्या आ’त्म’ह’त्ये बद्दल त्यांच्याबरोबर सावलीप्रमाणेच चालणारी पर्सनल सेक्रेट्री फरजानाही देखील रेखा वर आ’रो’प केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून रेखा मुंबईतील तिच्या वांद्रेच्या घरात एकटीच राहत आहे. रेखाचे सेक्रेटरी फरहाना सोडून रेखाचे वैयक्तिक जीवन कोणालाच माहिती नाही. अखेर, रेखा एक रह’स्य का बनली आहे?

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा .

 

You might also like