एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सिनेसृष्टीपासून २६ वर्षे दूर असून सुद्धा राणीसारखे जीवन जगते आहे ही अभिनेत्री, केले असे काही की….

बॉलिवूडच्या जगतात किती तरी लोक दरोज येतात कितीतरी निघून जातात याचा पत्ता लागत नाही हे अगदी खरे आहे, काही कलाकारांनी आपली फिल्म इंडस्ट्री मध्ये ओळख बनवून एक वेगळच जीवन प्रस्थापित केले आहे, तर काही जणांनी वेगळेच स्थान निर्माण केले आहे तर काही या ग्लॅमरस दुनियेत स्वतःला हरवून घेतात बाहेरून चमकणाऱ्या या फिल्म जगताचे रह’स्य जे आत आहेत त्यांनाच जास्त माहीत असते कारण त्यांनी फिल्म जगतात आपले आयुष्य घालवले आहे.

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड जगतातील अश्याच गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जिने सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ, गोविंदा, राजेश खन्ना ह्यांसारख्या दिगग्ज मोठ्या कलाकारांनसोबत काम केलं आहे, त्यामुळे बऱ्याच चित्रपटातून तिला वाहवा मिळवली, पण काही काळानंतर तिने चित्रपटसृष्टीमधून माघार घेतली पण एवढं होऊन सुद्धा ती सध्या राणी सारखे जीवन जगत आहे.

तुम्हा सर्वाना १९९० मध्ये आलेला चित्रपट ‘स्वर्ग’ आठवतो का ? या चित्रपटात राजेश खन्ना, गोविंदा आणि जूही चावला होते हा चित्रपट एक पारिवारिक कौटुंबिक चित्रपट होता जो त्या काळात खूप चालला आणि गाजला सुद्धा, तुम्हाला हे देखील माहीत असेल की त्या चित्रपटात एक पात्र होते ते म्हणजे माधवी,

माधवी हीने राजेश खन्नाच्या बायकोची भूमिका केली होतो. या बरोबरच माधवी अभिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गिरफ्तार’ चित्रपटातील एका गाण्यात सुद्धा दिसली होती, ते गाणे खूप जणांना परिचित आहे गाण्याचे बोल  “धूप निकल निकला ना करो रूप की राणी” त्याचबरोबर माधवीने अभिनेते अभिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘अं’धा का’नून’ आणि ‘अग्निपथ’ ह्या दोन्ही चित्रपटात काम केलं होत.

माधवीच्या फिल्म करियरची सुरवात खरतर दक्षिणात्य चित्रपटातुन झाली, त्यानंतर तिने आपले पाऊल बॉलिवूड मध्ये टाकले आणि १९८१ मध्ये फिल्म ‘एक दूजे के लिए’  ह्या मधून चित्रपटसृष्टी मध्ये प्रवेश घेतला.

त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटात काम केलं. अंधा का’नून (१९८३), ‘मूझे शक्ती दो’ (१९८४), ‘ अग्निपथ ‘(१९९०),’ मिसाल ‘(१९८५ ),’ गिर’फ्तार” ‘(१९८५),’ लोहा ‘(१९८७),’ सत्यमेव जयते ‘(१९८७),’ प्यार का मंदिर'(१९८८),’ स्वर्ग ‘(१९९०) ज’ख्म (१९८९) ‘हारजीत’ (१९९०) ह्यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटात नाव कमावलं, पण दु’र्दैव त्यांची १९९४ मध्ये आलेली फिल्म ‘खुदाई’ ही त्यांची शेवटची फिल्म होती त्यानंतर तिने बॉलिवूड मधून आपला काढता पाय घेतला.

तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की ती सध्या आपल्या परिवारासोबत न्यूजर्सी येथे राहते माधवीचे पती राल्फ याना आणि तिला, प्रिस्सिला, टिफनी आणि इवेलीन अश्या तीन मुली आहेत, ती तिकडे राणीसारखे उत्तम जीवन जगत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like