एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अंगुरी भाभीचे दिवाने असणारे विभूती नारायण यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर, पाहून चकित व्हाल

ऍन्ड टीव्ही वरील सर्वात लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे “भाभीजी घर पर हैं!”, ह्या मालिकेने गेले किती तरी वर्ष टीव्ही क्षेत्रात नाव मिळवलं आहे. यातील सर्वच कलाकार अगदी मजेशीर आहेत या मालिका इतकी वर्षे का चालली आहे याचं रहस्य म्हणजे या मालिकेचा आशय आणि कथानक या दोन्हींवर अवलंबून आहे.

या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे निभावत आहे. याच शो मध्ये अंगुरी भाभीच्या स्टाईलवर फिदा असणारा विभूती नारायण मिश्रा म्हणजेच अभिनेता असिफ शेख, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की विभूती आपल्या खऱ्या आयुष्यात विवाहित असून तो २ गुणी मुलांचा पिता आहे.

असिफने ह्या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यासोबत बॉलिवूड मधील काही फिल्म्स मध्ये देखील काम केलं आहे, दिल्लीत जन्मलेल्या असिफचे करियर टीव्ही क्षेत्रात ३७ वर्षांपूर्वी दूरदर्शनवरील ‘हंम दो’, मालिकेतून झालं.

त्यानंतर त्याने खूप साऱ्या फिल्म मध्ये काम केलं त्याने २०१९ मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोबत देखील काम केलं आहे २८ वर्षापूर्वी त्याने जेबा शेखशी लग्न केलं होतं. तसे बगायला गेले तर ह्या मालिकेतील सर्व कलाकार खूप छान पद्धतीने भूमिका करतात पण विभूती नारायण हे पात्र लोकांना खुप चांगल्या प्रमाणत आवडत.

आसिफ इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी त्याने खूप कष्ट केले आहे, त्याने फिल्मी क्षेत्रात याआधी नकारात्मक भूमिका केल्या आहेत, बरेच वर्ष हे काम केल्यानंतर त्याला ‘भाभीजी घर पर हैं’, मध्ये विभूती नारायण मिश्रा म्हणून चांगलीच ओळख मिळाली. मालिकेत आपण जर विभूतीला बारकाईने पाहिले असेल तर तुम्हाला ते ३०-३५ वर्षांचे वाटतील पण ते मुळ ५६ वर्षांचे वय असलेले आहेत, मालिकेत विनोदी असणारा असिफ खऱ्या आयुष्यात खूप वेगळ्या पद्धतीने जगतो आहे.

असिफ शेख यांची बायको जेबा शेख खूपच सुंदर दिसते,असिफ आणि जेबा हे २८ वर्षांपूर्वी लग्नगाठीत बंधले होते, जेबा हाऊसवाईफ आहे तिला २ मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलाचे वय २४ आहे तर मुलीचे वय २८ आहे. एका मुलाखती दरम्यान असिफ म्हणाले की माझी बायको आणि मुले माझ्या प्रत्येक निर्णयाला समजून घेतात हेच कारण आहे, मी जेव्हा फ्री असतो तेव्हा फॅमिलीसोबत टाईम वाया घालवतो.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like