एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दिवाळी असो वा दसरा आर्यन खान, जामीन तुम्ही विसरा! आर्यन खानने दिली कबुली क्रूझमध्ये मी न’शेसाठी ‘ही’ गोष्ट घेत होतो…

आत्ताच मिळालेल्या एनसीबीच्या माहितीनुसार आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूली दिली आहे की तो चर’स घेतो आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये ६ ग्रॅम चर’स लपवून लक्झरी क्रूझवर जात होता, जेणेकरून त्यांना क्रूझवर धमाकेदार पार्टी करता येईल.

२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात एनसीबीने छापा टाकलेल्या लक्झरी क्रूजशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. क्रूझमधील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा अरबाज खानला विचारले की त्याच्याकडे काही ड्र’ग्ज आहेत का, तेव्हा त्याने सांगितले की त्याने त्याच्या शूजमध्ये ड्र’ग्स लपवलेले आहेत.

अरबाजने कबूल केले आहे की तो आर्यन खानसोबत च’रस देखील घेत असतो आणि ते क्रूझवर नशेत राहण्याच्या मार्गावर होते. जेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारले, तेव्हा त्याने कबूल केले की तो च’रस घेतो आणि हे च’रस क्रूझ ट्रिपमध्ये धूम्रपान करण्यासाठी घेतले जात होते. लक्झरी क्रूझ कॉर्डेलियावरील छाप्याचे हे तपशील एनसीबीच्या पंचनामावर आधारित आहेत. पंचनामाची ही प्रत ‘आज तक’ या न्यूज मीडियाकडे नुकताच आली आहे.

पंचनामा म्हणजे काय..?
पंचनामा ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे तपास यंत्रणा गु’न्हे’गारीच्या ठिकाणाहून ( म्हणजेच सदर क्रूझ वरून) प्राथमिक नोंदी आणि पुरावे गोळा करते. यावेळी पोलीस किंवा तपास यंत्रणा साक्षीदारांचे जबाब नोंदवतात. पंचनामा तयार करताना पोलीस काही नागरिकांना घेतात जेणेकरून ते तपास यंत्रणेच्या कारवाईचे खरे पुरावे बनू शकतील.

NCB च्या पंचनाम्यात दोन पंचांचा उल्लेख आहे. किरण गोसावी आणि प्रभाकर रोघोजी सेन. या पंचना’माच्या पान क्रमांक ६ म’ध्ये आर्यन खान आणि अर’बाज मर्चंटचा उल्’लेख केला गे’ला आहे. पंचनामा नुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंटने पहिल्यांदा एनसीबी अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना विचारल्यावर त्यांची नावे दिली. यावेळी एन’सी’बीच्या अ’धिकाऱ्यानेही त्या’ला चौ’कशी’चे का’रण सां’गितले.

यानंत’र आशि’ष रंजन प्रसाद यांनी दोन्ही तरुणांना एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ५० मधील तरतुदी समजावून सांगितल्या. एनसीबीने आर्यन आणि अरबाजला पर्याय देखील दिला की जर त्यांना त्यांचा शोध राजपत्रित अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांसमोर व्हावा असे वाटत असेल तर ते होऊ शकते, परंतु दोघांनीही विनंती नाकारली आहे.

You might also like