एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रे’ग्नेंसीवेळी अशा दिसत होत्या या प्रसिद्ध ३ अभिनेत्री, नंतर अशी मिळवली परफेक्ट फिगर..

प्रे ग्नंट असलेल्या महिलांना प्रे-ग्न-न्सी हा सुखद क्षण असतो लहान मुलांना घेऊन खेळायच अशी त्यांची इच्छा असते, पण प्रे-ग्न-न्सी वेळी बाहेरील शरीरावर नाहीतर आतील मुलावर लक्ष्य जास्त दिल जात हे भारतीय महिलांना मध्ये प्रामुख्याने घडत. पण बॉलिवूड याबाबतीत स्वावलंबी आहे असं म्हणावं लागेल, आतल्या मुलांबरोबरच ते शरीराची निगा देखील खूप राखतात. आज आपण जाणून घेऊया बॉलिवूड मधील अश्या आईनंबद्दल ज्या जाड होऊन सुद्धा त्यांनी स्वतःला ट्रेन करत फिट केलं.

प्रे-ग्न-न्सी एक अशी वेळ असते जेव्हा महिला आपलं वजन खूप जास्त वाढवते, हे केवळ आपल्याच महिला करत नाही तर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय, करीना कपूर आणि बऱ्याच अभिनेत्रीनी हेच केले आहे. परंतु आपल्या महिलांना वजन कमी करणे थोडे क ठी ण जाते पण बॉलिवूड अभिनेत्रीना स्वतःला स्लिम ट्रिम दाखवायचं असत त्यामुळे ते काही दिवसातच वजन कमी करून स्वतःचा परफेक्ट लूक बनवतात. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री काही दिवसात प्रे-ग्न-न्सी नंतर आपला शेप नीट बनवून कामात पुन्हा रुजू होतात. आज आम्ही तुम्हाला अश्या काही अभिनेत्री दाखवणार आहोत ज्या प्रे-ग्न-न्सी नंतर आहे त्या शेप मध्ये पुन्हा अली.

ऐश्वर्या रॉय
सुरवातीला ऐश्वर्या रॉय बच्चन या अभिनेत्रीने २०११ मध्ये आराध्याला जन्म दिला, प्रे ग्नेंसी वेळी ऐश्वर्याच वजन खूप वाढलं होत. एवढच नाही तर त्याच्या वजनामुळे लोक त्यांना ट्रो ल देखील करू लागली होती. पण ऐश्वर्याने यावरून पूर्ण लक्ष्य काढत पूर्ण वेळ आपल्या फिटनेस आणि मुलगी आराध्याला दिला. आई झाल्यानंतर काही दिवसांनी ऐश्वर्या पुन्हा आधी सारखी स्लिम फिट झाली. ऐश्वर्याने २०१५ मध्ये फिल्म ‘जज्बा’ मध्ये कमबॅक केला.


राणी मुखर्जी
मर्दानी फिल्ममध्ये लढणारी राणी हीचा प्रे-ग्न-न्सी वेळेचा फोटो बगून विश्वास नाही बसणार, २०१४ मध्ये राणीने डायरेक्टर आदित्य चोपडा सोबत लग्न केलं त्यानंतर एकवर्षानी म्हणजे २०१५ मध्ये तिने मुलगी आदिराला जन्म दिला तेव्हाच त्याच वजन बगून तुम्हाला विश्वास नसता बसला. त्यानंतर फिल्म्स मध्ये परत येण्यासाठी राणीने वजन कमी केलं आणि २०१८ मध्ये हिचकी फिल्म मध्ये कमबॅक केलं ह्यानंतर ती २०१९ मध्ये मर्दानी २ मध्ये सुद्धा दिसली होती.


करिश्मा कपूर
करिश्मा कपूर सुद्धा आपल्या फिटनेस बाबत खुप जागृत असते, ९० च्या दशकात करिश्माने खूप बॉलिवूड सुपरहिट फिल्म्स मध्ये काम केलं, लग्नानंतर ती मुलगी समायरा आणि मुलगा अयानची आई बनली. आई व्ह्याच्या वेळी करिश्माच वजन खुप वाढलं होत त्यानंतर त्यांनी वर्कआउट आणि जिम करून आपल वजन खूप कमी केलं दोन मुलांची आई असून सुद्धा त्यांनी व्यायाम करून आपलं वजन खूप कमी केलं आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like