एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आई कुठे काय करते? मालिकेतील यशची खऱ्या जीवनातील बहीण आहे मराठी मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री…

आपल्या मराठी सिरीयल मध्ये खूप सारे अभिनेते पहायला मिळतात पण त्याच्या कुटुंबातील कोणाबद्दलही काहीच माहिती नसत त्याबद्दलची माहिती आज आम्ही सांगणार आहोत आम्ही आज एक अशी मालिका सांगतोय जी तुम्ही टीव्हीवर दररोज पाहता ती मालिका दुसरी कोणती नसून स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते ?

कला क्षेत्रात खूप कुटुंब आपल्याला पाहायला मिळतील, आई कुठे काय करते या मालिकेमधील यश यांची देखील बहीण अभिनय क्षेत्रात खूप यशस्वी आहे. या मालिकेतील अभिनेता म्हणजेच अभिषेक देशमुख.

अभिषेक याने आपल्या करियरची सुरवात “पसंत आहे मुलगी”  यापासून केली होती, आई कुठे काय करते या मालिकेत अभिषेक उत्तम रित्या भूमिका साकारत आहे या मालिकेत सध्या यश बहीण इशा हिच्या प्रेमप्र क र णा बद्दल अरुंधती आई कडे त क्रा र करताना दिसून येत आहे, प्रेक्षकांनची भरगोस साथ मिळणवणार अभिषेक याच्या खऱ्या आयुष्यातील बहीण अमृता देशमुख ही देखील अभिनेत्री आहे.

अमृता देशमुख हिने आपल्या करियरची सुरवात “तुमचं आमचं सेम असतं” ह्यापासून केली त्यानंतर तिने अस्मिता, पुढचं पाऊल, ब्रेकिंग व्ह्यूज ह्यासारख्या अनेक मालिकेमध्ये काम केलं मागील काही वर्षांपूर्वी झी युवा वरील आलेली नवीन मालिका फ्रे श र्स मध्ये तिने परी देशमुख ही भूमिका केली होती तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली २०२० मध्ये अमृताचा स्वीटी सातारकर हा चित्रपट देखील येऊन गेला आहे.

अमृता आपल्या सोशलमीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवर सतत आपले फोटोज अपलोड करत असते तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट वरील रि ल्स विडिओ सतत चर्चेचा विषय ठरतात त्याचबरोबर तिने अलीकडेच बि क नी फोटो शेअर केले आहेत. अभिषेक आणि अमृताचे वडील थिएटर आर्टिस्ट आहेत.

त्यांच्यामुळे त्यांना चांगलेच मोलाचे मार्गदर्शन मिळते. फ्रे श र्स मालिकेमध्ये तिने साकारलेली परीची भूमिका लोकांच्या लक्ष्यात चांगलीच आहे तिच्यासमवेत ह्या मालिकेत शुभंकर तावडे, ऋतुराज शिंदे, ओमकार राऊत, मिताली मयेकर, सिद्धार्थ खिरीड, रश्मी अनपट, रसिका वेंगुलकर यासारखे अनेक उत्तम कलाकार होते.

तिचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सवर सुमारे ३ लाख ३४ हजार एवढे आहेत, माहितीनुसार ती लवकरच एका नव्या फिल्म मध्ये दिसणार आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like