एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची पत्नी आणि बहीण आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून विश्वास बसणार नाही..

मित्रांनो सध्या मालिका क्षेत्रात खूप धडाडीने बदल होत आहे अश्यात मालिकेत नवनवीन चेहरे आपल्याला बघायला मिळत आहे सध्या तरुण पिढीचे अभिनय क्षेत्राकडे जास्त आकर्षन लागले आहे, त्यामुळे मालिकेसाठी नविन चेहरे मिळवण्यासाठी डायरेक्टर यांना काम देतो.

आज आम्ही अश्याच एका मालिकेतील अभिनेत्याच्या बायकोबद्दल बोलणार आहोत जी गोष्ट कोणाला माहिती नसेल, स्टार प्रवाहवर सध्या एक नवीन मालिका प्रसिद्धी पावतीये.

सध्या टीव्ही जगतात खूप साऱ्या मालिकांनी झेप घेतली आहे अश्यात कोणती मालिका बगू आणि कोणती नको असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो. सध्या स्टार प्रवाहवर आई कुठे काय करते ? ही मालिका खूप फेम मिळवत आहे. या मालिकेने कमी वेळातच लाखो लोकांची मने जिंकली आहेत.

या मालिकेतील मुख्य अभिनेता यश याच्या बायकोबद्दल आम्ही आज बोलणार आहोत. मालिका जगतात काम करून सुद्धा कित्येक वेळा कलाकारांच्या पत्नीबद्दल काहीच माहिती नसते. तर मित्रांनो अशीच महिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

आई कुठे काय करते या मालिकेत पात्र साकारणारा अभिनेता यश याचे खरे नाव अभिषेक देशमुख असे आहे, अभिषेक देशमुख हा प्रसिध्द मराठी अभिनेत्री अमृता देशमुख हिचा सखा भाऊ आहे, पण आज आम्ही अभिनेता अभिषेकच्या बायकोबद्दल बोलणार आहोत. अभिषेक आणि कृतिका देव यांचा विवाहसोहळा ८ जानेवारी २०१८ ला पार पडला.

कृतिका देव ही एक मराठी मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने या अगोदर ‘राजवाडे अँड सन्स’, ‘हॅप्पी journey’ त्याचबरोबर ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. त्याचबरोबर कृतिका ‘प्रेम हे’ मालिकेत अभिनेता प्रथमेश परब बरोबर सुद्धा झळकली होती. अभिषेक आणि कृतिका आपले एकमेकांनचे फोटोज सतत सोशल मीडियावर अपलोड करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krutika (@mekrutikadeo)

त्याचबरोबर कृतिका हिला प्राण्यांची खूप आवड आहे म्हणून तिने एक घरी कुत्रा देखील पाळला आहे विशेष म्हणजे या कुत्र्याचे एक इन्स्टाग्रामवर अकाउंट सुद्धा आहे त्याला हजारो लोक लाईक करतात. तर तुम्हाला कृतिका आणि अभिषेकची जोडी कशी वाटते हे आम्हला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like