एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अंकिता आहे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅ’मरस आणि बोल्ड, फोटोज पाहून विश्वास बसणार नाही..

सध्या टीव्ही जगतात खूप साऱ्या मालिका आल्या आहेत त्यात काही मालिका आघाडीवर आहेत, त्याच बरोबर मालिकाच्या या नवनवीन दर्जेदार कथे बरोबर खूप साऱ्या मालिका विरुद्धार्थी दिशेला येऊन टेकल्या आहेत. त्यात स्टार मराठीवर काही दिवसांपूर्वी एक नवीन मालिका आली होती ज्या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांनची मने जिंकली त्या मालिकेचे नाव आहे ‘ आई कुठे काय करते’,

या मालिकेतील यश अर्थात अभिनेता अभिषेक देशमुख यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल तुम्ही आजपर्यंत वाचले असेल पण याच मालिकेतील आम्ही आज आणखी एका लक्ष्यवेधी पात्राबद्दल बोलणार आहोत.

स्टार प्रवाह या टीव्ही धारवाईकवर चालत असलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ यातील अंकिता तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही याच मालिकेतील अंकिता पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, अंकिताचे पात्र साकारणारी अभिनेत्रीचे नाव राधा सागर आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्य आणि सुंदरतेच्या बळावर प्रेक्षकांनच्या मनावर राज्य करणारी राधा चाहत्यानमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की राधा अभिनयासोबत एक उत्तम नृत्यांगना आहे. तिने कथक विषयात प्रावीण्य मिळवलं आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की राधा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकेत काम केली आहेत. मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवनाऱ्या राधाने काही चित्रपटात देखील काम केली आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की राधाने बॉलिवूड इंडस्ट्रीतील संजय लीला भन्साळी यांची फिल्म ‘मलाल’, या चित्रपटात काम केलं आहे. राधा आपल्या मालिकेतील कामाबरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी खूप करते म्हणून ती एक फिटनेस प्रेमी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

राधाबद्दल तुम्हाला ही गोष्ट नक्कीच माहीत नसेल की राधाला सॅन जोस येथे गोल्डन गेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर ‘नाती खेळ’, या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

राधा आपल्या खऱ्या आयुष्यात सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते, त्यातून ती आपले बो’ल्ड आणि हॉ ट फोटोज सतत अपलोड करत असते, अभिनय आणि नृत्याशिवाय राधाला आणखी एका गोष्टीची आवड आहे ती म्हणजे स्वयंपाक तिला हे करायला खूप आवडतं ती यासाठी कधीही तत्पर असते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like