एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आई बनल्या नंतर अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेणार? स्वतः या गोष्टीचा केला खुलासा..

अभिनेत्रीची पत्नी आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची पत्नी अनुष्का शर्मा सध्या तिच्या प्रेग्नन्सी कालावधीचा आनंद घेत आहे. मात्र, अनुष्काने तिच्या कामावरही लक्ष देऊन शुटवर पुनरागमन केले आहे. अनुष्का शर्माच्या बेबी बं-पची सोशल मीडियावर बरीच चर्चा होते आहे. लोकांमध्ये असाच प्रश्न आहे की,

अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेईल की ती पुन्हा एकदा इंडस्ट्रीत परत येईल. अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहलीने आपल्या मुलाच्या आगमनाची चांगलीच तयारी केली आहे. २०२१ मध्ये अनुष्का आपल्या मुलाला जन्म देईल.

अनुष्काला सतत विचारला जाणारा प्रश्नाचे तिने अलीकडेच उघड केले. मुलाच्या जन्मानंतर ती पुन्हा कामावर येईल का, असं अनुष्काला विचारण्यात आलं होतं. त्यावर ती म्हणाली काम, घर आणि मूल यांच्यात संतुलन राखण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करेल. याशिवाय अनुष्का शर्मा म्हणाली की तिला या गोष्टीमधून आनंद मिळतो त्यामुळे मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार आहे.

अनुष्काने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी प्रसूतीनंतर पुन्हा कामावर परत येईल. मी घरी अशी सिस्टीम तयार करीन जेणेकरून बाळ घर आणि कामकाजामध्ये समतोल साधू शकेल.

मला आयुष्य असेपर्यंत काम करायचं आहे कारण यामुळे मला आनंद होतो. मी आता काही दिवस शूटिंग सुरू ठेवणार आहे. माझी टीम सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेते आणि त्यांच्याबरोबर मला काम करण्यात मजा येत आहे.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like