एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तुमच्या नोटेवर जर ७८६ नंबर असेल तर ती नोट तुम्हाला मिळवून देखील लाख रुपये, कसे ते जाणून घ्या…

आजकालच्या जगण्यात पैसा खूप महत्त्वाचा घटक बनला आहे, विज्ञानात आपण शिकत असायचो की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत तसेच थोड्यादिवसात यात आणखी एक घटक वाढलेला दिसेल तो म्हणजे पैसा! पैश्या विना नाही जग, पैसा बनला माणूस, माणूस करतो नोकरी फाटक्या पैश्यासाठी. अशी काहीशी व्याख्या आपल्याला पाहायला मिळत असेल.

माणसाला जसा पैसा मिळवण्याचा छंद असतो तसा माणसाला जुन्या वस्तू, नाणी हे देखील साठवून ठेवायचा छंद असतो. तुम्ही पाहिलं असेल की जुना इतिहास देखील खूप काळजीपूर्वक जपून ठेवला जातो कारण तो पुढच्या पिढीसाठी खूप उपयोगी असतो. खूप काही माणसं जुने दगड, सोने याला शोधण्याच्या मार्गात असतात. तसेच खूप जणांना जुनी नाणी, जुन्या काही नोटा साठवून ठेवण्याचा छंद असतो.

पण आत्ताच एका सोशल मीडियावरील न्यूजच्या अहवालात आम्हाला एक गोष्ट सापडली आहे जर तुमच्याकडे काही अश्या जुन्या नंबरच्या जर नोटा असतील तर त्या तुम्हाला लखपती बनवू शकतात. तुमच्याकडे असलेल्या काही त्या खास जुन्या नोटा या २,५, १०, १०० काहीही असो या नोटा तुम्हाला लखपती बनवणार आहेत कसे ते चला जाणून घेऊया.

खूप काही जणांना वाटतं असते की जुन्या नोटा, नाणी यांचा काय उपयोग त्याची काळजी न घेता ते कोठेही त्याला टाकून देतात तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो नेटवर खूप साऱ्या अश्या वेबसाईट बनल्या आहे ज्या जुन्या नाण्यांना एकत्र करण्याचा छंद जोपासतात या नाण्यांच्या मागे ते खूप सारे पैसे देत असतात. या दुर्मिळ आणि विशेष नोटांना खूप मोठी बोली लावली जाते.

ज्या नोटेत ७८६ नावाचा नंबर त्या नोटेला खूप जास्त मागणी आहे विशेष म्हणजे या नोटेला शुभ मानले जाते त्यामुळे या नोटांची किंमत खूपच जास्त आहे. अश्या नोटांवर वित्त सचिव यांचे हस्ताक्षर असतात बाकीच्या नोटेवर तुम्हाला गव्हर्नर यांचे हस्ताक्षर मिळतील. या अश्या नोटा तुमच्याकडे असतील तर नेटवर जाऊन काही वेबसाईटच्या साहाय्याने तुम्ही तुमची नोट नाणी विकू शकता.

सध्या काहीप्रमाणात ही नाणी olx वर देखील विकण्यात येत आहेत, असा जर तुम्हाला छंद असेल तर नाणी शोधा आणि लवकरच लखपती बना!

You might also like