एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आता ३० वर्षानंतर ‘फूल और कांटे’ मधील हि अभिनेत्री दिसते अशी, तिच्या दोन्ही मुली आता झाल्यात मोठ्या, दिसतात खूपच सुदंर..

मित्रांनो, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने बर्‍याच अभिनेत्रीं सॊबत काम केले आहे. पण आज आपण बॉलिवूड अभिनेत्री मधूबद्दल बोलणार आहे. अजय देवगन आणि मधुचा सुपरहिट चित्रपट फूल और कांटे या मुळे या दोघांची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती. मधुचा हा पाहिलाच चित्रपट होता. तिने या चित्रपटामधूनच बॉलिवूड मध्ये प्रवेश केला आहे.

बॉलिवूड व्यतिरिक्त तिने अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तमिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. मधुने तमिळ आणि मल्याळम मध्ये सुमारे ५० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण बॉलिवूड मध्ये तिने थोडेफारच चित्रपट केले आहेत.

मधूला बॉलिवूडमध्ये फारसे काम मिळाले नाही, त्यानंतर तिने १९९९ मध्ये आनंद शाहबरोबर लग्न केले. आनंद एक व्यवसायिक आहे. यानंतर मधु बॉलिवूड मध्ये दिसली नाही. पण परत एकदा ती पुन्हा एकदा आपल्या सुंदर मुलींबरोबर दिसली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडिया वरती खूपच वायरल होत आहेत.

हे चित्र लग्नाच्या रिसेप्शनचे आहे, ज्यात ही अभिनेत्री देखील पाहुणे म्हणून आली होती. या मध्ये मधु तिच्या दोन्ही मुलींसोबत दिसला होती. तिला दोन मुली आहेत. दोन्ही मुली खूपच सुंदर आहेत मोठ्याआहेत. पहिलेच नाव अमेया आहे आणि ती १८ वर्षांची आहे. आणि दुसरी मुलगी आहे आणि ती १६ वर्षाची आहे.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like