एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

४२ व्या वर्षी आता या अभिनेत्रीला करायचे आहे लग्न..सोशल मीडियावर म्हणाली- कुणीतरी माझ्यासाठी नवरा शोधा..नाव जाणून

बॉलीवुड इंडस्ट्री म्हटले की तिथे दररोज काही ना काही गोष्टी घडत राहतात. बॉलीवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अजूनही अविवाहित आहेत. वयाची चाळिशी उलटून गेली तरी या अभिनेत्री अजूनही सिंगल आहेत.

यामागचे कारण त्यांना विचारले गेले असता त्या म्हणतात की आम्हाला अविवाहित राहणे पसंत आहे किंवा आम्हला आमच्या आवडीचा मुलगाच भेटला नाही. या यादीमध्ये अमिषा पटेल, तब्बू, तनिषा मुखर्जी या मुख्य अभिनेत्रीची नावे सर्व प्रथम येतात. प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे.

त्यावेळी तब्बूचे नाव प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माता अजय देवगनशी जोडले होते.अजय आणि तब्बूचा अग्निपंख हा चित्रपट त्याकाळी खूप हिट झाला होता. या चित्रपटांमधील काही गाणी ही चर्चेत आली होती.वृत्तानुसार या चित्रपट नंतर तब्बू अजयच्या प्रे’मा’त पडली होती.

परंतु त्याच वेळी अजय काजल वरती फिदा होता आणि तो तिच्या वरती प्रेम करत होता. त्यामुळे अजयने तब्बूकडे दु’र्ल’क्ष करून काजल ला आपली पत्नी बनविले. 

नंतर तब्बूने कधी लग्नाबद्दल विचार केला नाही आणि एकटे राहणे पसंद केले. तिने एका मुलाखतीमध्ये खु’ला’सा देखील केला हवं की मी केवळ अजयमुळे अजून अ’वि’वाहित राहिले आहे. तब्बू काही वर्षांपूर्वी आल्या दृश्यम मध्ये अजय सोबत दिसली होती.

जवळ जवळ असेच काही प्र’क’र’ण शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी बद्दल आहे. वयाच्या ४२वर्षी तिला आता लग्न करण्याची इच्छा झाली आहे. ती एका मुलाखती मध्ये बोलताना म्हणली की मी लग्नासाठी मुलगा शोधत आहे. मला पाहिजे असा मुलगा मिळत नाहीये. मी लग्नाची पूर्ण तयारी केली आहे.

शमिताने २००० मध्ये मोहब्बते या चित्रपटांमधून बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर तिचे शरारा हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. शमिता सध्या अविवाहित असून ती तिची बहीण शिल्पा सोबतच राहते. ती तिचा इंटेरियर डिझाइनिंगचा व्यवसाय करते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like