एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वडिलांच्या जाण्याने शिक्षण सोडून या अभिनेत्रींची साडी प्रेस करायचा, आत्ता आहेत बॉलिवूड मधील प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर..

बॉलिवूड जरी असल तरी काम हे प्रत्येकाला करावंच लागत त्याशिवाय एकवेळच जेवण खूप क’ठी’ण आहे, पणआपली जिद्द असली की आपण कशावर ददेखील मा’त करू शकतो.बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर-प्रोड्यूसर रोहित शेट्टी याना फिल्म इंडस्ट्री मध्ये कोण नाही ओळखत, १४ मार्च रोजी आपल्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी आगामी येणारी फिल्म सूर्यवंशी याची रिलीज डे’ट जाहीर केली. त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितलं की ३० एप्रिल २०२१ रोजी ही फिल्म रिलीज होईल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रोहित शेट्टी यांनी ८ फिल्मए आत्तापर्यंत १०० क’रो’डची कमाई केलेली आहे, ह्यामध्ये चेन्नई एक्सप्रेस, गोलमाल 3, सिंबा सारख्या अप्रतिम फिल्म्स आहेत.

आज रोहिती यांची ओळख बॉलिवूड मधील मोठं मोठ्या डायरेक्टरस् मध्ये होते, परंतु ह्या पर्यंत पोहचण्यासाठी रोहितला खूप क’ष्ट करावे लागले. आज आम्ही त्यांच्या फिल्मच्या सं’घ’र्ष बद्दल सांगणार आहोत, रोहित शेट्टी मागील काळातील विलन एमबी शेट्टी यांचे सुपुत्र आहेत, वडिलांच्या जाण्याने त्यांना खूप सं’घ’र्ष करावा लागला. आपल्या कुटुंबाला आ’र्थि’क अ’ड’च’णी पासून वाचवण्यासाठी त्यांनी कॉलेजच शिक्षण सोडलं आणि काम करू लागले. रियलिटी शो इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार मध्ये रोहित ह्यांनी सांगितलं की जेव्हा १९५५ मध्ये जेव्हा फिल्म हकीकत येणार होती तेव्हा मी तब्बूच्या साड्या प्रेस करत होतो.

एवढच नाही तर त्यांनी काही फिल्म्स मध्ये काजोल किव्हा अन्य अभिनेत्रीचा मेकअप आणि स्पॉटबॉयच काम केलं आहे, फूल और कांटे, सुहाग, प्यार तो होना ही था आणि राजू चाचा ह्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. रोहित यांची पहिल्यांदा केलेली कमाई ३५ रुपये एवढीच होती, घर चालवण्यासाठी त्यांना पैशांची खूप गरज होती म्हणून त्यांनी कॉलेज वैगेरे सोडलं त्यांना माहीत होतं की ते पुस्तके फी ची व्यवस्था नाही करू शकणार…

रोहित शेट्टी यांचं कुटुंब खुपच मोठं आहे त्यांना दोन भाऊ उदय शेट्टी आणि हृदय शेट्टी आहेत आणि चार बहिणी महक, छाया, चंदा आणि किरण एवढी आहेत, रोहित यांच्या मातोश्री फिल्म्स मध्ये आधी काम करत होती. जेव्हा रोहित १४ वर्षांचे होते तेव्हाच त्यांनी ड्रीम बनवला होता की त्यांना डायरेक्टर व्हायचं आहे.

रोहित यांची बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला ओळख फिल्म गोलमाल पासून मिळाली, ही फिल्म खुप सुपरहिट ठरली त्यानंतर रोहित शेट्टीने ह्या फिल्मचे पार्टस देखील बनवले त्यानंतर ते कुठेच थांबले नाहीत त्याचा प्रवास अजून देखील चालू आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like