एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विवाह चित्रपटातील चुटकी आत्ता झालीये खूपच मोठी, दिसते इतकी बो’ल्ड की पाहून विश्वास नाही बसणार..आहे प्रसिद्ध..

मित्रांनो बॉलिवूड चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करणारे अभिनेते अभिनेत्री कधी मोठे होतात याचा काही नेम नसतो नुकताच सोशल मीडियाने एका जुन्या चित्रपटातील अभिनेत्रीबद्दल माहिती काढली आहे, जी आजच्या आमच्या लेखात तुम्हाला वाचायला मिळेल. २००६ मधील शाहिद कपूर आणि अमृता राव यांनी साकारलेल्या भूमिकेचा ‘ विवाह’, हा हिंदी सुपरहिट चित्रपट रिलीज झाला होता.

या चित्रपटात आणखी एक मुलगी होती ज्याने अमृता राव यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. त्या छोट्या अभिनेत्रीचे खरे नाव अमृता प्रकाश आहे जी आजकाल बरेच नवीन चित्रपट आणि मालिका यात काम करत आहे. अमृताने लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली होती, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अमृताने बरेच टीव्ही कार्यक्रमही केले आहेत आणि अमृताने बॉलिवूड आणि मल्याळम चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याआधी अमृता टीव्हीच्या बर्‍याच मालिकांमध्येही दिसली आहे.  ‘शक्ति : अस्तित्व के एहसास की’, ‘हर घर कुछ कहता है’, ‘एक रिश्ता ऐसा भी’, यह हैं मोहब्बतें’ आणि ‘कोई अपना सा’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये सक्रिय असलेली अमृता सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर अमृताचे ३ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे २२ हजार हुन अधिक फॉल्लोवेर्स सक्रिय आहेत, जे तिच्या प्रत्येक फोटोजवर हजारो लाईक्सचा वर्षाव करत असतात, अमृता आत्ता खूपच बदलली आहे चित्रपटातील भूमिकेपेक्षा ती खऱ्या आयुष्यात खूपच बो’ल्ड दिसते.

अमृताने आपल्या करियरची सुरवात जाहिरात बाजी पासून केली होती, त्यांनी सुरवातीला केरळ स्थित फुटवेअरवर जाहिराती केल्या त्याचबरोबर तिने ‘डाबर’, ‘ग्लूकॉन-डी’, ‘रसना’, ‘सनसिल्क’ ‘लाइफ बॉय यासारख्या फेमस जाहिराती केल्या आहेत. पण आत्ता हीच अमृता खूप मोठी झाली असून तिचे बो ल्ड फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

सध्या अमृता आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर रिल्स अपलोड करत असते, तिचे सगळेच रिल्स खूप जास्त प्रमाणात व्हा’यरल होत असतात. परंतु विवाह चित्रपटात तुम्ही पाहिलेली अमृता आणि यात खूप जास्त फरक आहे. सध्या तिचे व्हा’यरल फोटोज तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like