एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘येऊ कशी तशी मी नांदायला’, या मालिकेतील स्वीटूचा डान्स विडिओ होतोय प्रचंड वायरल, पाहिला नसेल तर नक्की पहा !

मित्रांनो सध्या या मालिका जगतात खूप साऱ्या नवनवीन अभिनेत्र्या आल्या आहेत त्यामुळे रंग गोरा असो किव्हा काळा प्रत्येकाच्या अभिनयानुसार त्याला काम दिली जातात, आधीच्या काही दिवसांनपूर्वी प्रत्येक कलाकाराला चेहरे बगून काम दिली जायची.

पण आत्ता पिढी बदलली आहे आत्ता अभिनयाच्या बळावर काम मिळतात, पण आत्ता कष्ट वाढली आहेत रंग गोरा असला तरी काम कष्ट बगून दिली जातात. त्यासाठी खूप मशागत करावी लागते. आत्ता अलीकडे मालिका चॅनेल अभिनयाने उत्तम असणाऱ्या पण शरीराने जाड असणाऱ्या अभिनेत्री नावारुपाला येत आहेत.

त्यांच्याकडे आत्ता एक उत्तम कलाकार म्हणून बघितलं जात तर आज आम्ही अश्याच अभिनेत्रीनबद्दल बोलणार आहोत ज्या वजनाने जास्त आहेत तरीही आपल्या वजनाच्या आधारे उत्तम विनोद शैली किव्हा मग अभिनय साकारू शकतात.

आम्ही सांगतोय झी मराठीवर नवीन आलेली मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांनची मने जिंकून घेतली. या मालिकेतील कलाकारांनी कमी वेळेत लोकांना आक’र्षित करून घेतले आहे, त्यामुळे आज ही मालिका चर्चेत आहे.

ही मालिका नक्की तुम्ही दररोज बगत असाल या मालिकेतील ओम स्वीटूची जोडी खासकरून तुम्हाला आवडली असेल. त्यामुळे या मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे सोशल मीडियावरील फॉल्लोवेर्स वाढले आहेत.

स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री आपल्या खऱ्या आयुष्यात खूपच निरागस आहे साधी आहे ती आपल्या चाहत्यांच्या टच मध्ये राहण्यासाठी सतत तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असते. तिने आपले फॅन्स देखील भक्कम कमावले आहे. सध्या याच स्वीटूचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय त्याबद्दल आम्ही आज बोलणार आहोत.

येऊ कशी तशी मी नांदायला, या मालिकेतील मुख्य अभिनेत्री स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर  ही आपल्या फॅन्ससाठी दरवेळी काहीतरी भन्नाट ट्राय करत असते. ती आपल्या सोशल मीडियाद्वारे फोटोज अपलोड करत असते त्यात ती खूपच सुंदर आणि ग्लॅ’मरस दिसते, पण याच स्वीटूला अभिनयासोबत डान्सची देखील खुप जास्त आवड आहे.

अलीकडेच झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात स्वीटूने डान्सचा करिश्मा दाखवला होता, चाहत्यानी त्याबद्दल तिची खूपच प्रशंसा केली.

नुकताच तिचा डान्सचा एक नवीन व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यात तिची आई नलू सोबत डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री दिप्ती केतकर ही नलूच्या भूमिकेत आहेत. तर तुम्हाला हा डान्सचा व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like