एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या आलिशान बंगल्यामध्ये राहतात हे बॉलिवूडचे प्रसिद्ध ६ स्टार्स, त्यांच्या बंगल्यांची किंमत जाणून चकित व्हाल..

भारतातील लोकांना सिनेमा पाहण्याची खूप आवड असते. म्हणून तर चित्रपट मध्ये काम करणाऱ्या स्टार्सचे करोडो चाहते असतात. म्हणून कदाचित बॉलिवूडमधील काही कलाकारांना सुपरस्टारचा दर्जा आहे. या सुपरस्टार्स ची खास गोष्ट म्हणजे याचे चित्रपट बॉक्स ऑफिस मधून बक्कळ पैसे कमवतात. त्याचबरोबर ते जाहिराती मधून हि खूप पैसे कमवतात. यामुळे यांची राहण्याची सवय राजेशाही पेक्षा कमी नाही. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील अशा सुपरस्टार्सच्या  बंगल्या विषयी आणि किमतीं विषयी सांगणार आहोत. 

शाहरुख खान:
बॉलीवूडचा किंग म्हणून अशी ओळख असलेला शाहरुख खानच्या बंगल्याचे नाव मन्नत आहे. तसेच शाहरुखचा बंगला मुंबई मधील सर्वात सुंदर आणि महागड्या बंगल्यामध्ये गणला जातो. बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खान बॉलीवूड मधला सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक मानला जातो. त्यामुळे त्याच्या बंगल्याची किंमत पण खूप जास्त असणार आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल कि त्याच्या मन्नत ह्या बंगल्याची किंमत सुमारे  २०० कोटी इतकी आहे .

सैफ अली खान :
बॉलिवूडचे नवाब सैफ अली खान पटौदी राजघराणे कुटुंबातील आहेत. त्याच्या राजेशाही अंदाज नुसार त्याचा बंगाल पण खूप नवाबी आहे. त्या बंगल्या मध्ये सैफ त्याच्यी पत्नी कारींना आणि त्याच्या मुलगा तैमूरसोबत राहतो. आपणास हे ऐकून ध क्का बसेल कि सैफ खान ‘पटौदी पॅलेस’ हा सुमारे ७५० कोटी इतका रुपयाचा आहे.

शिल्पा शेट्टी:
सौंदर्य, योगा, अभिनय आणि सडपातळ शरीरासाठी ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा उद्योगपती राज कुंद्रासमवेत ती ‘किनारा’ नावाच्या बंगल्यात राहतात. शिल्पाचा हा बांगला समुद्रच्या किनाऱ्यावरती बनवला आहे.  सुमारे बंगला ‘किनारा’ ची किंमत १०० कोटी रुपये आहे.

अक्षय कुमारः
बॉलीवूडचा ऍक्शन खिलाडी अशी ओळख असलेला अक्षय कुमार त्याच्या चमकदार अभिनय आणि परिपूर्ण स्टट टायमिंगसाठी ओळखला जातो. अक्षय कुमारचा बांगला जुहू बीचच्या किनाऱ्यावर आहे. हा बांगला खूप सुंदर समुद्र किनाऱ्या जवळ आहे. अक्षय या पत्नी बंगल्यात ट्वीनकल खन्ना आणि मुलांसमवेत या बंगल्यात राहतो. अक्षय कुमारच्या या बंगल्याची किंमत तब्बल ८० कोटी इतकी आहे.

आमिर खान:
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टेनिस्ट आमिर खानच्या अभिनयचा प्रत्येक जण वेडा आहे. चित्रपटामधून इतका पैसा मिळवूनही आमिर वांद्रे येथील एका साध्या बंगल्यात राहतो. त्यांच्या पश्चात त्यांची दुसरी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद असा परिवार आहे. वांद्रेमधील आमिर खानच्या या घराची किंमत सुमारे ६० कोटी इतकी आहे.

अमिताभ बच्चन:
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे सर्वांच्या नजरा नेहमीच असतात. तुमच्यातील बर्‍याच जणांना हेही ठाऊक असेल की अमिताभचा जलसा बंगला हा मुंबई स्थित जुहूमध्ये आहे. या बंगल्यात अमिताभ मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, पत्नी जया आणि नातू आराध्यासमवेत राहतात. अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’ हा सुमारे १६० कोटी रुपयेचा आहे.

 

 

 

 

 

 

You might also like