एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रसिद्ध अभिनेता संजय कपूरची मुलगी दिसते खूपच बो’ल्ड आणि सुंदर, आहे एक प्रसिद्ध..

मित्रांनो, सौंदर्य ही देवाची देणगी आहे, देवाने प्रत्येकाला बनवताना खूप सुंदर आणि छान बनवले आहे. पण काही लोक अशे आहेत कि त्यांना देवाने बनवताना खूप फुर्सत मध्ये बनवला आहे. तर अशाच प्रकारे संजय कपूरची मुलगीला देवाने खूपच सौन्दर्य दिला आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला संजय कपूरच्या मुलीविषयी सांगणार आहोत.

संजय कपूरचा जन्म १७ ऑक्टोबर १९६५ रोजी झाला आहे. संजय कपूर ने १९९५ मध्ये ‘प्रेम’ या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये डेब्यू केला. या चित्रपटात अभिनेत्री तब्बूनेही खूपच सुंदर अभिनय केला होता. या दोघांनीही या चित्रपटात चांगली कामगिरी करून चित्रपट हिट झाला.

संजय कपूरचा ‘राजा’ हा चित्रपट १९९५ मध्ये माधुरी दीक्षित सोबत प्रदर्शित झाला. जो बॉक्स ऑफिसवर खूपच हिट झाला. त्यानंतर संजयने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. १९९७ मध्ये मोहब्बत त्याच्या नंतर अनेक चित्रपटा मध्ये काम केले पण त्याला मुख्य अभिनेता म्हणून त्याला फारसे यश मिळू शकले नाही.

कारण त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्यानंतर त्याने २००२ मध्ये ईशा देओल च्या पती म्हणून अभिनय केला, त्यानंतर तो अनेक चित्रपटा मध्ये खलनायकच्या भूमिका साकारताना दिसला होता. आता आपण बोलू त्याच्या मुलीबद्दल तिचे नाव शनाया कपूर आहे. तिचा जन्म ३ नोव्हेंबर १९९९ मध्ये झाला सध्या ती १८ वर्षाची आहे. ती आता मुंबई मध्ये आपल्या वडिला सोबत राहते. तिच्या वडिलांचे नाव संजय कपूर आणि आईचे नाव महेप संधू कपूर आहे.

शनायाची आई NRI आहे, म्हणजे फैशन मॉ’डल स्टाइलिस्ट आहे. तसेच ती एक आभूषण डिजाइनर आहे जी मुंबई मध्ये तिचे स्वतःचे दुकान चालवते.शनाया ने तिच्या खूबसूरती अनेक लोकांना तिचा दिवाण बनवला आहे. ती दिसण्यात खूपच सुंदर आहे.आज आम्ही तुम्हाला शनाया कपूरची काही फोटो दाखवणार आहोत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच ती सोशल मीडिया वर देखील खूपच ऍक्टिव्ह असते. ती तिचे नेहमी फोटो इन्स्टा आणि फेसबुक वरती शेअर करत असते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like