एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दुःखद! आता या हि प्रसिद्ध अभिनेत्याचे नि’धन, चेन्नई येथे रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..

लोकप्रिय तमिळ अभिनेता विवेक यांचे शनिवारी चेन्नई येथील रुग्णालयात नि’धन झाले. रुग्णालयाने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये असे सांगितले कि पहाटे ४.३५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक दिवस आधी छा’तीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सध्या ते ५९ वर्षाचे होते. हृद’यविका’राच्या झ’टक्याने विवेक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे त्याची प्रकृती चिं’ता’जनक होती. वृत्तानुसार ब्लॉकेज कारणामुळे हृद’यवि’काराचा झटका आला असे म्हणले जात आहे. सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर अभिनेता विवेक यांचा प्राण वाचवू शकले नाहीत.

निध’नानंतर सोशल मीडियावरील सर्व दिग्ज त्यांना श्र’द्धांजली अर्पण करीत आहेत.

अभिनेता विवेक यांना त्याच्या कुटुंबातील लोकांनी सकाळी ११ वाजता स्तब्ध अवस्थेत रुग्णालयात आणले होते आणि प्रवेशानंतर लगेचच त्यांना रुग्णालयाच्या हृ’दय रोग तज्ञांच्या पथकाद्वारे पुन्हा सुधीवरती आणले होते.

एंजियोप्लास्टी आणि स्टंट समाविष्ट केले कारण प्रमुख रक्तवाहिनी पूर्णपणे अवरोधित झाली होती.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त विवेक यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी , विजय आणि अजित कुमार यांच्यासह अनेक बड्या तमिळ अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. काही चित्रपटांमध्ये ते मुख्य अभिनेता म्हणूनही दिसले आहेत. काही दिवस पूर्वी ते पर्यावरणाविषयी जागरूकता करताना हि दिसले होते.

दक्षिण तमिळनाडूमधील कोविलपट्टी येथे जन्मलेल्या विवेक यांनी १९८० निर्देशक बालाचंदर यांच्या समवेत असिस्टेंट डायरेक्टर आणि स्क्रिप्ट राइटर म्हणून आपली कारकीर्द सुरु केली होती. १९८७ मध्ये तामिळ चित्रपट ‘मनादिल उरूदी वेंडुम’ मध्ये त्यांना एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली.

दिग्दर्शकाने त्यांना त्याच्या पुढच्या ‘पुदु पुदु अर्तंगल’ या चित्रपटातही कास्ट केले. या चित्रपटात विवेकने आपल्या शानदार कॉमेडीच्या माध्यमातून सर्वांना आकर्षित केले. या चित्रपटात त्यांचा ‘इनकी सेता नालकी पाल’ हा संवाद खूप प्रसिद्ध होता. यानंतर, त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. सोलो कॉमेडिन म्हणूनही या अभिनेत्याने आपली ओळख प्रस्थापित केली होती.

You might also like