एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘गझनी’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री ‘असिन’ कुठे आहे ? या कारणामुळे सोडलं होतं बॉलिवूड..

असिनने २००५ मध्ये गजनी चित्रपटामधून बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली होती, तसेच तिचा हा पहिला चित्रपट होता, आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी देखील खूपच प्रेम केले होते. तिच्या पहिल्या चित्रपटात तिला खूप राष्ट्रीय पुरस्कार भेटले होते. मल्याळम असलेल्या असिन आपल्या करियर ची सुरवात मॉ’डेलिंग पासून केली होती.

असिन मल्याळम आहे. असिनने आपल्या करियर मध्ये तमिळ, हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यामध्ये तिने अनेक फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले आहेत. असिन दक्षिण भारतीय असून तिने बॉलीवूड मध्ये सुप्रसिद्ध गजनी चित्रपटात खूपच उकृष्ट काम केले आहे. त्यामुळे तिला खरी ओळख गजनी चित्रपट मधून भेटली आहे.गजनी सोडून असिनने हाऊसफूल २ आणि बोल बच्चन , खिलाडी 786 या सारख्या अनेक सुपरहिट चित्रपट मध्ये काम केले आहे. तिने चित्रपटामध्ये सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान आणि अभिषेक बच्चन सारख्या मोठ्या कलाकार सोबत काम केले आहे.

२००८ मध्ये ‘गजनी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि आजही तिने आपल्या अभिनय मुळे चांगले नाव मिळवले आहे. जेव्हा बॉलिवूडमध्ये गजनी चित्रपटाचा रिमेक आला तेव्हा त्याचा अभिनेता सूर्या होता पण काही कारणाने त्याची जागी अमीर खान आला.२०१५ नंतर ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट आला त्यानंतर तिने आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला होता, तसेच काही काळा पूर्वी एका फॅनने तिच्या सोबत गै’रवर्तन केलेले समोर आले होते. त्यानंतर लगेच असिनने नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अक्षय कुमार ने दिल्ली मध्ये त्याचा मित्र आणि असिन ची ओळख करून दिली.

तसेच असिनने १९ जानेवारी २०१६ मध्ये बिजनेसमॅन राहुल शर्माशी लग्न केले. तसेच असिन ख्रिश्चन आहे आणि राहुल हा हिंदू होता. त्यामुळे दोघांना आधी ख्रिश्चन पद्धतीने लग्न नंतर हिंदू पद्धतीने लग्न असे दोन वेळा लग्न करावे लागले. तसेच लग्नाच्या काही काळानंतर असिनने बॉलीवूड जगताचा निरोप घेतला आणि ती विवाहित आणि आनंदीआयुष्य जगू लागली. आणि ती आजही आपल्या फॅमिली खूप आनंदी आयुष्य जगतआहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like