एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

“ओ शेठ” गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ…देवमाणूस मालिकेच्या टीमनेही शेअर केला व्हिडीओ..

मित्रहो सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट चर्चेत येईल ते सांगता येत नाही, नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. कधी कोणाचा फोटो शेअर होत असतो तर कधी कोणाचा डान्स शेअर होत असतो.

सोशल मीडियामुळे खूपशा गमतीजमती पाहायला मिळतात, लोकांचे मनोरंजन होत असते. कधी टेलिव्हिजन वरील गप्पा रंगतात आणि कधी राजकारणातील गप्पा रंगतात , आता तर सोशल मीडियावर “शेठ” देखील चर्चेत आलेले आहेत. ब

घावं तिकडे “ओ शेठ” गाणं वाजताना दिसत आहे त्यामुळे या गाण्याने अनेकांचे मन जिंकले असून सर्वत्र प्रसिध्द आणि लोकप्रिय झाले आहे. या गाण्याला काहींनी आपल्या अभिनयाची जोड दिली आहे तर काहींनी आपल्या नृत्याची जोड दिली आहे.

“ओ शेठ” या गाण्यावर भरपूर लोकांनी आपला व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामुळे या गाण्याने सोशल मीडियावर मानाचे स्थान मिळवले आहे. हे शेठ सर्वत्र गाजलेच होते आणि आता तर हे शेठ देवमाणूस टीममध्ये देखील आले आहेत, देवमाणूस मालिकेची टीम सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

या टीमने “ओ शेठ ” या गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडीओला खूप छान प्रतिसाद दिला आहे. सध्या ही टीम सोशल मीडियावर भरपूर चर्चेत आली असून त्यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asmeeta Deshmukh (@asmeetadeshmukh_7official)

या व्हिडीओ मध्ये देवमाणूस मालिकेतील डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख हीने तीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये अस्मिता देशमुख, नेहा खान, किरण गायकवाड, पुष्पा चौधरी हे सर्वजण “ओ शेठ” या गाण्यावर धम्माल करताना दिसून आले आहेत.

या व्हिडीओ मध्ये हे सर्वजण खूपच रंगात आलेले असून या गाण्यावर अगदी मजेत डान्स करत आहेत. हे सर्व कलाकार मालिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात, त्यांचा अभिनय व त्यांनी साकारलेली भूमिका सर्वकाही नेहमी चर्चेत असते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना ओळखले जाते म्हणून तर त्यांचा हा धम्माल करत असलेला व्हिडीओ देखील खूप व्हायरल होत आहे.

देवमाणूस मालिकेने बघता बघता रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे, या मालिकेचे कथानक दिवसेंदिवस अधिक रंजक बनत चालले आहे. डॉक्टरने केलेल्या ह’त्या, पोलीस, लग्न या सगळ्यामध्ये वेळोवेळी मालिकेला एक नवे वळण मिळत आहे त्यामुळे ही मालिका आणखीनच खास बनत चालली आहे.

या मालिकेचे प्रेक्षक सुद्धा भरपूर आहेत, तसेच यातील कलाकारांना देखील विशेष लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा त्या कलाकारांना भरपूर लोक फॉलो करतात. प्रत्येक वेळी त्यांच्या चर्चा रंगत असतात.

टेलिव्हिजन मुळे हे कलाकार विशेष ओळख मिळवतात त्यामुळे त्यांच्या बारीक बारीक हालचाली देखील चर्चेत असतात. म्हणून तर सध्या हा गाण्याचा व्हिडीओ देखील चर्चेत आला आहे.

ही देवमाणूस मालिका सुरुवातीपासूनचं रंजक होती आणि आताही ती रंजक आहेच , यातील कलाकारांनी तीला खूप छान जपले आहे आणि इथून पुढेही या कलाकारांना अशीच लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा.

तर रसिक मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील जरूर करा. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील व आम्ही पुन्हा तुमच्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील माहिती तुमचे मनोरंजन करण्यासाठी लिहत राहू.

You might also like