एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एवढ्या संपत्ति मालक आहे रजनीकांत, एका चित्रपटासाठी घेतो खूपच मोठी रक्कम जाणून थक्क व्हाल…

आज फिल्मी विश्वातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत तब्बल ७० वर्षाचा झाला आहे. त्याने १९७५ मध्ये ‘अपूर्वा रागंगल’ या चित्रपटातून एक्टिंग च्या दुनियेत पाय ठेवला. गरीब कुटुंबात जन्मलेल्या बस कंडक्टरपासून ते सर्वाधिक फीस घेणाऱ्या अभिनेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आणि लोकांना खूपच प्रेरणा देणारा आहे. रजनीकांत ने आता पर्येंत १५० पेक्षा अधिक चित्रपट मध्ये काम केले आहे. आज आपण जाणून घेऊ रजनीकांतकडे किती संपत्ति आहे आणि एखाद्या चित्रपटासाठी तो किती फी घेतो.

रजनीकांत एका चित्रपटासाठी इतकी फीस घेतो.
रिपब्लिक वर्ल्ड च्या रजनीकांतच्या संपत्तीवर आधारीत एका अहवालानुसार रजनीकांतची अनुमानित नेट वर्थ ३६० को’टी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो तब्बल ५५ को’टी रुपये घेतो. त्याचबरोबर, त्याच्याकडे ११० को’टी रुपयांची व्यक्तिगत गुंतवणूक आहे. रजनीकांतची चेन्नईच्या पोस गार्डन आणि पुणे येथेही स्वतःचे बंगले आहेत. तसेच चेन्नई घराची किंमत तब्बल ३५ कोटी रुपये आहे.  त्याची पत्नी चेन्नईमध्ये आश्रम नावाची शाळा चालवते, रजनीकांतचा देखील त्यात हि’स्से’दा’री आहे.’

रजनीकांत कडे वर्ल्ड क्लास गाड्याचे कलेक्शन आहे.
तसेच रजनीकांतचा चेन्नई मध्ये मैरिज हॉल देखील आहे. त्याचे नाव राघवेंद्र कल्याण मंटपम नावाने खूप फेमस आहे. तसेच त्याच्याजवळ दोन लग्जरी गाड़ि आहेत. त्यातील एक ऑडी एक्सक्लूसिव आहे आणि दूसरी मटैलिक सिल्वर जैगुआर आहे. ज्याची किंमत तब्बल 65,08,843 रुपये आहे. हे सोडून रजनीकांत कडे नॉन-लग्जरी पाच वाहने आहेत. त्याने आपली मुलगी सौंदर्याच्या एनीमेशन स्टूडियो ओचर पिक्चर प्रोडक्शंस मध्ये पण गुंतवणूक केली आहे.

रजनीकांत चित्रपटाचे अर्धे बजेट स्व’तः घेतो, असे रिपोर्ट मध्ये लीडिंग अतंरराष्ट्रीय न्यूज पोर्टल कडून सांगण्यात आले आहे. रजनीकांत खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे तो ज्या चित्रपटांमध्ये काम करतो त्यातील निम्मे बजेट तो स्व’तः घेतो. कबालीसाठी ५० को’टी रुपये, लिंगासाठी ६० को’टी रुपये शिवाजीसाठी २७ को’टी आणि एंदिरन (रोबोट) साठी ४५ को’टी रुपये एवढी मोठी किंमत घेतो. ही रक्कम या चित्रपटांच्या बजेटच्या निम्मे असल्याचे म्हटले जाते.

रजनीकांत जाहिराती नाही करत
रजनीकांत आजही कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करत नाहीत आणि करिअरच्या सुरूवातीला फक्त काही जाहिरातींमध्येच तो दिसला होता. रजनीकांत दरवर्षी आपल्या उत्पन्ना पैकी निम्मी रक्कम तो दान करत असतो. २०१८ मध्ये वार्षिक कमाई ५० को’टी सोबत ‘फोर्ब्स इंडिया रिचेस्ट सेलिब्रिटी लिस्ट’ मध्ये १४ व्या स्थान वर होता. अनेक रिपोर्ट्स नुसार, चित्रपट निर्माता चित्रपटातून किंमत वसूल करू शकत नाही तेव्हा रजनीकांत स्व’तः त्यांना पैसे परत करतो.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like